TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बळीराजा परिवाराकडुन वरगव्हाण जि. प. शाळेला भेेटवस्तु !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 2, 2021
in चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

धानोरा ता. चोपडा (प्रतिनिधी) वरगव्हाण जि. प. प्राथमिक शाळेला येथे प्रतापजी रणखांब यांच्या जन्मदिनानिमित्त सामाजिक बांधिलकी सोहळा साजरा करण्यात आला होता त्यानिमित्ताने वरगव्हाण जि. प. प्राथमिक शाळेला ऑफिस लाॅकर कपाट सप्रेम भेट देण्यात आले. याप्रसंगी बळीराजा परिवाराचे महेश पाटील व निखिल उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या हितासाठी व दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शासन राबवित असलेल्या उपक्रमाला हातभार लागावा हाच उद्देश आहे. याप्रसंगी प्रताप जी रणखांब यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. महेश पाटील यांनी आपल्या मनोगतात शाळा विकासासाठी कसा निधी उपलब्ध करावा याविषयी मार्गदर्शन केले. तसेच  ज्या समाजात आपण जन्माला आलो त्याचे आपण देणं लागतो अशी भावना व्यक्त केली. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका मंगला पाटील यांनी दात्यांचे आभार मानत शाळा विकासाची अजून एक टप्पा आम्ही गाठला व लवकरच शाळेचा परिपूर्ण विकास साधण्याचा मानस बोलून दाखविला. या कार्यक्रमास वरगव्हाण ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच भुषण पाटील, सदस्य, रविंद्र पाटील, जहागीर तडवी, सुनिल पावरा, प्रताप बारेला, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा हसिना तडवी, सदस्य लतीफ तडवी, शाळेतील आशा सोनवणे व शरिफ तडवी आदि उपस्थित होते. यासप्रेम भेटी बद्दल इंद्रायणी सर्वोसेसचे संचालक महेंद्र पाटील (पुणे) ग्रा.प. सदस्या इंद्रायणी पाटील व शिक्षण प्रेमी गजानन पाटील यांनी बळिराजा परिवाराचे आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश पाटील यांनी केले व आभार प्रदर्शन रविंद्र पाटील यांनी मानले.

READ ALSO

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
गुन्हे

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

August 3, 2026
गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
गुन्हे

चोपडा पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणारा तरुणाला घेतले ताब्यात

May 23, 2026
गुन्हे

चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची हत्या

April 21, 2026
Next Post

विराट कोहलीने केले क्रिकेट बाहेरचे जागतिक रेकॉर्ड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अधिका-यांवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा आत्मदहन ; विभागीय आयुक्तांना निवेदन

April 9, 2021

धक्कादायक : संजय राऊत, खडसेंचे फोन ‘समाजविघातक घटक’ म्हणून केले टॅप !

April 20, 2022

राष्ट्रवादीत नाराजीनाट्य?; जळगावात प्रदेशाध्यक्षांसमोरच गटबाजीचे दर्शन

February 14, 2021

वर्षा सोडली, आमदार सोडले, पण शरद पवारांना सोडायला तयार नाहीत ; गुलाबराव पाटलांचा थेट हल्ला ! (व्हिडीओ)

June 29, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group