TheClearNews.Com
Monday, May 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खाजगी सिलिंडरचा व्यावसायीक वापर ; चाळीसगावात चौघांविरोधात गुन्हे !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 28, 2023
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव शहर पोलिसांनी नशामुक्त अभियान राबवण्यात सुरूवात केली असून दोन दिवसांपूर्वी सार्वजनिक जागी अतिक्रमण केलेल्या सात दारुच्या गुत्त्यांवर कार्यवाही केली होती. अगदी अतिक्रमणही हटवले मात्र, काही हॉटेल चालक व चायनीज विक्रेते हे दारू पिण्यासाठी मद्यपींना बसू देत असल्याचा प्रकार तरीही सुरु असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी या विक्रेत्यांवर कारवाई करीत त्यांच्याकडील घरगुती वापराचे सिलिंडर जप्त करीत त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

चाळीसगाव शहर पोलीस ठाणे अंतर्गत नागद रोडवर स्थित काही चायनीज विक्रेते रस्त्यावर अतिक्रमण करीत पडदे टाकुन मद्यपींना विना परवाना दारू पिण्यासाठी बसू देत होते. रात्री विहित वेळेत दुकाने बंद करीत नसल्याने त्यांच्यावर यापूर्वी कारवाई झाली होती. मात्र त्यानंतरही सुधारणा होत नसल्याने पोलिसांनी चायनीज सेंटर तसेच अंडाभुर्जी विक्रेत्यांकडील सहा घरगुती वापराचे सहा सिलिंडर जप्त केले. तसेच त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली.

READ ALSO

कर्ज काढून देते सांगत महिलेच्या गळ्यातून पौत हातचालाखीने नेली चोरुन

पीडब्ल्युडीच्या शाखा अभियंत्याला लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले ! 

याप्रकरणी शिवराज चायनीज सेंटरचे चालक अभिषेक तिवारी, सरजी हॉटेलचे चालक मोबीन शेख गयासोद्दीन, जाँबाज चिल्ली चायनीज सेंटरचे चालक दिलावर शहा व दोस्ती गरम दुध व लस्सी सेंटरचे चालक नंदलाल भोई यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधीकारी अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चाऴीसगाव शहर निरीक्षक संदीप पाटील, अधिकारी व कर्मचार्‍यांनी केली. तपास योगेश बेलदार व निलेश पाटील करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कर्ज काढून देते सांगत महिलेच्या गळ्यातून पौत हातचालाखीने नेली चोरुन

May 10, 2026
गुन्हे

पीडब्ल्युडीच्या शाखा अभियंत्याला लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले ! 

May 10, 2026
गुन्हे

सावधान… एटीएम ठरताहेत ठगबाजीचे केंद्र

May 9, 2026
गुन्हे

हॉटेलमध्ये जेवतांना झालेल्या वादातून तरुणावर चाकूने वार

May 8, 2026
गुन्हे

सोशल मीडियावर अश्लिल भाषेत कॉमेंट करीत महिलेचा विनयभंग

May 8, 2026
गुन्हे

निवृत्त बँक अधिकारी डिजिटल अरेस्टचा बळी

May 7, 2026
Next Post

चोरीला गेलेले मोबाईल, दुचाकी आणि दागीने मिळाले परत, मालकाचा आनंद गगनात मावेना !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिरसोलीच्या भाविकाचा केदारनाथ यात्रेत मृत्यू

October 13, 2022

Today Horoscope : आजचे राशीभविष्य २५ सप्टेंबर २०२३ !

September 25, 2023

पंजाबला अस्वस्थतेकडे नेण्याचं पातकं मोदी सरकारने करु नये : शरद पवार

January 26, 2021

Budget 2020 : RBI डिजिटल करन्सी आणणार ; पोस्ट ऑफिसमधून एटीएम सुविधा मिळणार

February 1, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group