TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नातेवाईकाचे हातपाय बांधून विवाहितेवर जंगलात गँगरेप ; दोघांना अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 14, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

सोनभद्र (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे नातेवाईकाचे हातपाय बांधून विवाहितेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तीन आरोपींपैकी दोघांना अटक केली असून तिसऱ्याचा शोध सुरू आहे. यावेळी आरोपींनी पीडित महिलेच्या नातेवाईकाला मारहाण (accused beat relative) देखील केली आहे.

संबंधित घटना उत्तर प्रदेशातील सोनभद्र याठिकाणी घडली आहे. तर पीडित महिला आपल्या एका नातेवाईकासोबत घरी परतत असताना, तीन जणांनी त्यांची अडवणूक करून हा धक्कादायक प्रकार केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आपल्या एका नातेवाईकासोबत सोनभद्रच्या घोरावल भागातील मुक्खा फॉलच्या जंगलातून दुचाकीने आपल्या घरी जात होत्या. दरम्यान तीन जणांची त्यांच्यावर नजर पडली आहे.

READ ALSO

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

नातेवाईकाचे हातपाय बांधले

आरोपींनी पीडित महिलेचा आणि त्यांच्या नातेवाईकाचा गुपचूप पाठलाग केल्या. त्यानंतर एका निर्जनस्थळी पोहोचल्यानंतर आरोपींनी दोघांना अडवलं आणि पीडितेसोबत जबरदस्ती करायला सुरुवात केली. यावेळी नातेवाईकानं विरोध केला असता, आरोपींनी नातेवाईकाला बेदम मारहाण केली. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी नातेवाईकाचे हातपाय बांधले. त्यानंतर पीडित विवाहितेला घनदाट जंगलात घेऊन जात तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आहे.

अवघ्या काही तासांतच पोलिसांनी दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या

हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच, पोलिसांनी पीडितेनं दिलेल्या फिर्यादीच्या आधारे तातडीने तपासाची चक्रं फिरवली. घटना घडल्यानंतर अवघ्या काही तासांतच पोलिसांनी दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. अन्य एक आरोपी फरार झाला आहे. संबंधित आरोपीला पकडण्यासाठी पोलीस पथकाकडून ठिकठिकाणी छापेमारी केली जात आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
Next Post

१०वी, १२वी उत्तीर्णांसाठी बॉम्बे इंजिनिअर ग्रुप अँड संरक्षण मंत्रालयात नोकरीची संधी ; इतका मिळणार पगार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही, १ झाला बरा !

October 25, 2021

गळा चिरलेला व डाव्या पायाची बोटे कापलेल्या अवस्थेत सापडला तरुणीचा मृतदेह !

May 31, 2024

कारागिराच्या कामगिरी पुढे भले भले इंजीनिअर फेल ; मुस्लीम सुताराने बसवले दीड टनाचे शिवलिंग

February 14, 2022

तुम्ही मुख्यमंत्री आहात हे एका दिवसासाठी विसरा आणि मग होऊन जाऊ द्या : नीलेश राणे

October 26, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group