TheClearNews.Com
Tuesday, March 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगावात कारमधून वाहतूक होणारा २० लाखांचा गांजा जप्त !

vijay waghmare by vijay waghmare
May 1, 2025
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरात गस्त सुरु असतांना चाळीसगाव पोलिसांनी मालेगाव चौफुलीवरुन जात असलेल्या वाहनाची तपासणी केली. या वाहनात त्यांना २० लाख ६९ हजार रुपये किंमतीचा ४२ किलो ५८३ ग्रॅम गांजा मिळून आला. याप्रकरणी मालेगावच्या कार चालकाला विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणावर गांजा सापडल्याने एकच खळबळ उडाली असून घटनेच्या तपासासाठी पोलीसांचे पथक रवाना झाले आहे.

चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक अरूण बाविस्कर, पोलीस कर्मचारी राहूल सोनवणे, आशुतोष सोनवणे, रविंद्र बच्छे, राकेश महाजन, ज्ञानेश्वर पाटोळे, दीपक चौधरी हे बुधवारी सकाळच्या सुमारास गस्त घालीत होते. यावेळी त्यांनी सकाळी सहा वाजेच्या सुमारास मालेगाव रस्त्यावर धुळे ते छत्रपती संभाजीनगर हायवे बायपास चौफुलीवर कन्नडकडून मालेगावकडे जाणारी (एमएच १२, केएन २३०५) क्रमांकाची कार थांबवली. त्यांनी वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये पॅकींगचे गुंडाळलेले गड्ढे दिसून आले. त्यातून अंमली पदार्थसारखा (गांजा) वास येवू लागल्याने ही माहिती पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडे यांना दिली. याप्रकरणी कार चालक शेख नदीम शेख बशीर शेख याच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला एनडीपीएस अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी स्वतः तपास करीत आहेत.

READ ALSO

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

सेवानिवृत्त अभियंत्याला १८ लाखांत गंडवले

चौकशीसाठी पथक रवाना
कारमध्ये सापडलेला लाखो रूपये किंमतीचा गांजा कारचालक कुठून आणून कुठे सप्लाय करीत होता. याचा खोलवर तपास पोलीस करीत असून चौकशीसाठी पथक देखील रवाना झाल्याचे सांगण्यात येते.

वाहतूक करणाऱ्या कार चालकाला अटक
पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, उपनिरीक्षक संदीप घुले, योगेश माळी यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेऊन कारमधील मालाची खात्री केली असता, तो गांजा असल्याचे समजले. त्यांनी तात्काळ फॉरेन्सिक टिमला पाचारण करून पंचनामा केला. कारच्या डिक्कीतून चार निळ्या रंगाच्या पिशव्यांमध्ये २० लाख ५९ हजार १५० रुपये किंमतीचा ४२ किलो ५८३ ग्रॅम गांजा मिळून आला. तसेच कार चालक शेख नदीम शेख बशीर शेख (वय ४०, रा. गुलवनी खालदा, मालेगाव, जि. नाशिक) याला ताब्यात घेण्यात आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

March 3, 2026
गुन्हे

सेवानिवृत्त अभियंत्याला १८ लाखांत गंडवले

March 2, 2026
गुन्हे

वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

March 2, 2026
गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी १५० कोटींचा निधी मंजूर

March 1, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
Next Post

फसवणुकीची रक्कम डोनेशन म्हणून स्वीकारणारा कांजीभाईला अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रक्तपेढी विवंचनेत असताना मानियार बिरदारीचा मदतीचा हात – मुख्यमंत्र्यांच्या आव्हानास प्रतिसाद

December 6, 2020

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का ; शिवसेना विधीमंडळ गटनेता पदावर अजय चौधरी, तर प्रतोदपदी सुनील प्रभू यांना मान्यता

June 24, 2022

जळगाव जिल्हा महिला क्रिकेट संघासाठी निवड चाचणी !

August 24, 2022

वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

March 2, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group