TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गौतम अदानी यांनी या वर्षी कमावली सर्वाधिक संपत्ती

The Clear News Desk by The Clear News Desk
March 13, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) गेल्या काही दिवसांपासून अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांची संपत्ती वेगानं वाढत आहे. अदानी यांच्या संपत्ती वाढीचा वेग जेफ बेझोस आणि अॅलन मस्कपेक्षा अधिक आहे. या वर्षात अदानी यांची संपत्ती सर्वाधिक वेगानं वाढत आहे. ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सनुसार या वर्षी गौतम अदानी यांची संपत्ती २०२१ या वर्षात १६.२ अब्ज डॉलर्सवरून वाढून जवळपास ५० अब्ज डॉलर्स इतकी वाढली आहे.

गेल्या वर्षी जगभरात कोरोनामुळे मंदी असतानाही भारतीय उद्योगपतींच्या संपत्तीत भरघोस वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. या वर्षी भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या संपत्तीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सच्या अहवालानुसार अदानी उद्योग समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्या संपत्तीत १६.२ बिलियन डॉलर्सवरुन वाढ होऊन ती ५० बिलियन डॉलर्सवर पोहचली आहे. अदानी यांच्या उद्योगाच्या शेअर्समध्ये या वर्षी तब्बल ५० टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षापासून अदानी हे जवळपास सर्वच क्षेत्रात आपल्या उद्योगाचा यशस्वी विस्तार करताना दिसत आहे.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

मुकेश अंबानींनादेखील टाकलं मागे

गौतम अदानी यांनी संपत्ती वाढीच्या शर्यतीत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांनादेखील मागे टाकलं आहे. रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख असलेल्या मुकेश अंबानींच्या संपत्तीत चालू वर्षात ८१० कोटी रुपयांनी वाढली आहे. मात्र एकूण संपत्तीचा विचार केल्यास अदानी अंबानी यांच्यापेक्षा बरेच मागे आहेत. ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सच्या आकडेवारीनुसार अंबानी यांची नेटवर्थ (निव्वळ कमाई) ८,४८० कोटी डॉलर इतकी आहे. तर अदानी यांच्या संपत्तीचं मूल्य ५ हजार कोटी डॉलर आहे.

दीघी बंदराचा विकास अदानी उद्योग समूहाकडे

भारतातील सर्वात मोठं कंन्टेनर पोर्ट असलेल्या JNPT ला पर्याय म्हणून विकसित करण्यात येत असलेल्या दिघी बंदराचा विकास आता अदानी उद्योग समूह करणार आहे. उद्योगपती अदानींच्या मालकीच्या असलेल्या अदानी पोर्ट्स अॅन्ड स्पेशल इकॉनॉमिक झोन (APSEZ) ने ७०५ कोटी रुपये खर्च करुन दिघी बंदराची अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. अदानी उद्योग समुहातर्फे दिघी बंदराच्या विकासासाठी तब्बल दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. हे बंदर मुंबईतील JNPT ला पर्याय म्हणून विकसित करण्यात येत आहे.

दिघी बंदराचा विकास जागतिक स्तरावरचे दर्जेदार बंदर म्हणून करण्यासाठी तसेच मल्टी कार्गो बंदराच्या स्वरुपात विकास करण्यासाठी अदानी उद्योग समूह दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. त्याचसोबत या बंदराच्या पायाभूत सुविधा, रेल्वे आणि रस्ते यांचाही विकास करण्यात येणार आहे असं कंपनीच्यावतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
Next Post

राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी वंदना चौधरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope: आजचं राशीभविष्य, मंगळवार १७ सप्टेंबर २०२४ !

September 17, 2024

चोपडा-धरणगाव रस्त्यावर भीषण अपघात ; दोन बहिणींचा एकुलता एक भाऊ जागीच ठार !

October 13, 2023

गोव्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश ; एका अभिनेत्रीसह तीन महिलांची सुटका

March 19, 2022

‘केबीसी’च्या २५ लाखांची लॉटरीची थाप ; महिलेचे २ लाख ९२ हजार हडपले !

November 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group