TheClearNews.Com
Sunday, March 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सिमोल्लंघनासाठी सर्वजण तयार व्हा; पंकजा मुंडेंचा समर्थकांना संदेश

The Clear News Desk by The Clear News Desk
October 22, 2020
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) भगवान गडावर दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंच्या कन्या आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे दरवर्षी भव्य असा दसरा मेळावा घेत असतात. मात्र यंदा देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. यामुळे गर्दी जमवण्यासाठी परिस्थिती नाही. या काळात पंकजा मुंडे दसरा मेळावा कसा घेणार असा प्रश्न अनेकांना होता. आता पंकजा मुंडेंनी फेसबुकद्वारे याविषयी माहिती दिली आहे. यंदाचा दसरा मेळावा हा ऑनलाइन घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी फेसबुकवरुन व्हिडिओ शेअर करत समर्थक आणि भगवान भक्तांना महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. या दसऱ्याला वेगळ्या सिमोल्लंघनाचा निश्चिय करु, नवीन सिमोल्लंघनासाठी सर्व जणांनी तयार व्हा असे आवाहन पंकजा मुंडेंनी केले आहे.

READ ALSO

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

फेसबुकद्वारे संवाद साधत पंकजा मुंडे म्हणाल्या की, ‘दरवर्षीप्रमाणे आपण दसऱ्या मेळाव्याची वाट बघत असता. मी देखील या मेळाव्याची वाट पाहते. गोपीनाथ मुंडे यांनी ही परंपरा सुरू केली आहे, ती पुढे नेण्याची जबाबदारी आपली आहे. मात्र, यंदा राज्यावर कोरोनाचे सावट उभे राहीले आहे. कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे यंदा तुम्हा सर्वांचे आरोग्य मला धोक्यात घालायचे नाही. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा हा वेगळ्या पद्धतीने आपण साजरा करणार आहे. आपआपल्या घरी, गावात भगवान बाबांच्या चरणी सर्वांना नतमस्तक व्हा. भगवान बाबांचे पूजन करायचे आहे मोठ्या संख्येने हा कार्यक्रम करायचा आहे’, असे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी फेसबुकवरुन व्हिडिओ शेअर करत समर्थक आणि भगवान भक्तांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
जळगाव

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

February 18, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
Next Post

टीआरपी प्रकरणही सीबीआयकडे गेले असते - गृहमंत्री देशमुख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

६ डिसेंम्बर, रविवारी नशिराबाद येथे मानियार बिरादरी तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन; मुख्यमंत्र्यांच्या आवाहनास प्रतिसाद

December 5, 2020

१४ व्या वर्षी झालं होतं लैंगिक शोषण; आमिरच्या मुलीचा धक्कादायक खुलासा

November 2, 2020

धरणगावचे इंद्रवदन सोनवणे यांची सहजिल्हा निबंधकपदी नियुक्ती !

September 6, 2022

मोबाईल नंबर अपडेट करा, वीजसेवेचे एसएमएस मिळवा !

April 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group