TheClearNews.Com
Friday, February 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रमजान ईदसाठी बाजारमध्ये विशेष सूट द्या : जिल्हाधिकाऱ्यांना मुस्लिम ईदगाह ट्रस्टचे साकडे

The Clear News Desk by The Clear News Desk
May 11, 2021
in जळगाव, जिल्हा प्रशासन, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) रमजान पर्व अंतिम चरणात असून गुरुवारी किंवा शुक्रवारी चंद्रदर्शन झाल्यावर रमजान ईद साजरी होईल, परंतु कडक निर्बंध असल्याकारणामुळे मुस्लिम धर्मीयांची ईद मागील दोन वर्षापासून साजरी होत नसल्याने आज जळगाव जिल्हा मुस्लिम इदगाह व कब्रस्तान ट्रस्टचे अध्यक्ष गफ्फार मलिक व जनरल सेक्रेटरी फारुक शेख यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची दुपारी दोन वाजता भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.

कपडा-ड्राय फ्रुट-फळ- धान्य- फेरीवाले यांना विशेष सूट द्या

READ ALSO

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

अमळनेर येथील जी. एस. हायस्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी

११ ते १४ या तीन दिवसासाठी बाजाराच्या वेळेत विशेष सवलत देऊन त्यात प्रामुख्याने लहान मुलांचे रेडिमेट कपडे, त्यांना लागणारी खेळणी व इतर साहित्य तसेच शीर-खुर्मा साठी लागणारे वेगवेगळे ड्रायफ्रुट्स, फितरासाठी धान्य व उपास सोडण्यासाठी आवश्यक ते फळे व भाजीपाला यांची दुकाने दुपारी दहा ते बारा किंवा संध्याकाळी चार ते सहा या वेळेत विशेष बाब म्हणून उघडण्याची परवानगी द्यावी, तसेच जिल्हा दंडाधिकारी लातूर यांनी ज्याप्रमाणे आदेश पारित केले. त्याच धर्तीवर शासनाच्या नियमावलीच्या अधीन राहून काही कडक नियम शितील करू परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आलेली आहे.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सदर प्रकरणी सकारात्मक धोरण अवलंबून काहीतरी प्रमाणात ढिल देता येईल का ते तपासून त्वरित आदेश करतो. असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
अमळनेर

अमळनेर येथील जी. एस. हायस्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी

February 19, 2026
जळगाव

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित पिंगळवाडे येथे

February 19, 2026
जळगाव

अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत रेल्वे कर्मचाऱ्याकडून उकळले पैसे

February 19, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 फेब्रुवारी 2026 !

February 19, 2026
गुन्हे

सत्संगासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई !

February 18, 2026
Next Post

भाजप सरकारनं उत्तरप्रदेश आणि बिहारला रामभरोसे सोडलं : नवाब मलिक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

…तर राज ठाकरेंची सभा उधळणार’ ; Bhim Army चा इशारा !

May 1, 2022

चाळीसगावच्या पूरग्रस्तांना जळगाव शिवसेनेतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप !

September 7, 2021

उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती सदस्यपदी मुकुंदराव नन्नवरे यांची निवड

September 3, 2021

महाकाली भक्त परिवारातर्फे ४० रक्तदात्यांनी केले रक्तदान

June 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group