औरंगाबाद (वृत्तसंस्था) भारतीय सराफा बाजारात मागील आठवड्यापासून सोन्या-चांदीच्या किंमती (Gold-silver price) जवळपास स्थिर आहेत. देशाची राजधानी दिल्लीत आज 22 कॅरेट सोन्याचे दर 48,000 रुपये प्रति तोळा तर 24 कॅरेट सोन्याचे दर 52,370 रुपये प्रतितोळा एवढे नोंदले गेले. तर महाराष्ट्राची राजधानी मुंबईत सोन्याचे 22 कॅरेटचे दर 48,000 रुपये प्रति तोळा आणि 24 कॅरेटचे दर 52,370 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले.
प्रमुख शहरांतील 24 कॅरेट सोन्याचे दर
दिल्ली – 52,370 रुपये प्रतितोळा
मुंबई- 52,370 रुपये प्रतितोळा
नागपूर- 52,470 रुपये प्रतितोळा
पुणे- 52,470 रुपये प्रतितोळा
नाशिक- 52,470 रुपये प्रतितोळा
औरंगाबाद- 52,480 रुपये प्रतितोळा
प्रमुख शहरांतील 22 कॅरेट सोन्याचे दर
दिल्ली – 48,000 रुपये प्रतितोळा
मुंबई- 48,000 रुपये प्रतितोळा
नागपूर- 48,100 रुपये प्रतितोळा
पुणे- 48,100 रुपये प्रतितोळा
नाशिक- 48,100 रुपये प्रतितोळा
औरंगाबाद- 48,100 रुपये प्रतितोळा
प्रमुख शहरांतील चांदीचे दर
दिल्ली- 66,300 रुपये प्रति किलो
मुंबई- 71,000 रुपये प्रति किलो
नागपूर- 66,300 रुपये प्रति किलो
पुणे- 66,300 रुपये प्रति किलो
नाशिक – 66,300 रुपये प्रति किलो
औरंगाबाद- 66,300 रुपये प्रति किलो















