TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Gold Price Today : सोन्याचा दरात वाढ ; जाणून घ्या..सोन्या चांदीचा लेटेस्ट दर

The Clear News Desk by The Clear News Desk
May 20, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) ग्लोबल बाजारातून मिळालेल्या संकेतांनंतर (Global Cues) भारतात सोन्याच्या दरात (Gold Prices) वाढ झाली. मल्टी कमॉडिटी एक्स्चेंज ऑफ इंडियावर (MCX) सोन्याच्या दरांमध्ये 0.09 टक्क्यांची वाढ झाली. त्यामुळे 10 ग्रॅम सोन्याचा दर 50 हजार 590 रुपये झाला आहे.

दरम्यान, चांदीच्या (Silver Prices) किमतीमध्ये मात्र घसरण झाली आहे. दरामध्ये 0.08 टक्क्यांची घसरण झाल्यानं चांदी प्रतिकिलो 61 हजार 515 रुपयांना मिळत आहे. डॉलर दोन दशकांतील उच्चांकी स्थितीमध्ये होता. त्यामध्ये घसरण झाल्यानं आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी सोन्याच्या किमतीत वाढ झाली. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, स्पॉट गोल्ड फ्युचर्स 0.2 टक्क्यांनी घसरून प्रति औंस 1 हजार 838.81 डॉलर्सवर आले तर यूएस गोल्ड फ्युचर्स 0.1 टक्क्यांनी घसरून 1 हजार 839.30 वर आले आहेत. जागतिक बाजारपेठेमध्ये या आठवड्यात सोन्याच्या किमतींमध्ये सुमारे 1.5 टक्क्यांची वाढ झाली आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

दोन दशकांच्या उच्चांकावर असलेल्या यूएस डॉलरची किंमत काहीशी घसरली आहे. जेव्हा डॉलरच्या किमतीमध्ये घसरण होते तेव्हा इतर चलन धारकांसाठी सोनं खरेदी करणं अधिक स्वस्त होतं. 10 वर्षांच्या यूएस ट्रेझरी उत्पन्नातही घसरण झाली आहे. त्यामुळे सोन्याची मागणी वाढली आहे. एसपीडीआर गोल्ड ईटीएफ हा सोन्याचा जगातील सर्वांत मोठा एक्सचेंज-ट्रेडेड फंड आहे. या फंडामध्ये गुरुवारी 0.66 टक्क्यांची वाढ होऊन तो 1 हजार 056.18 प्रतिटनांवर गेला. बुधवारी ही किंमत 1 हजार 049.21 प्रतिटन इतकी होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

'ज्ञानवापी'वर SC चा मोठा निर्णय ; जिल्हा न्यायालयाकडे प्रकरण वर्ग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोरोनाशी लढण्यासाठी योग्य धोरण हवं, ‘निरर्थक बात’ची गरज नाही ; राहुल गांधींची टीका

May 30, 2021

माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचे विशेष अधिकारी राम खांडेकर यांचं निधन

June 9, 2021

सन्मान सौदामिनींचा; महावितरणमधील महिला खऱ्या अर्थाने ‘आदिशक्ती’चे रूप – संचालक श्री. राजेंद्र पवार

October 3, 2025

अनधिकृत बांधकाम थांबविण्याबाबत खडके येथील मॉडर्न एज्युकेशन सोसायटीला नोटीस

October 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group