TheClearNews.Com
Wednesday, February 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Gold-Silver Price Today : सोन्याच्या दरात घसरण, तर चांदीच्या दरात वाढ ; जाणून घ्या..लेटेस्ट रेट

The Clear News Desk by The Clear News Desk
June 15, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) भारतीय सराफ बाजारात बुधवारचे दर जाहीर झाले आहेत.(Gold-Silver Price Latest News) सोन्याच्या दरात काहीशी घसरण झाली असली तरी चांदीच्या दरात मात्र वाढ झाली आहे. ९९९ शुद्धतेचे दहा ग्रॅम सोन्याचा दर ५०६१९ रुपयांवर गेला आहे. तर एक किलो चांदी ६०१९३ रुपयांवर गेला आहे. चांदीने पुन्हा एकदा प्रतिकिलो ६०,००० रुपयांचा टप्पा पार केला आहे.

सोन्या-चांदीचे दर दिवसातून दोनवेळा जारी केले जातात. सकाळी एकदा आणि दुसऱ्यांदा सायंकाळी जाहीर केले जातात. ९९५ शुद्धतेचे सोने आज ५०४१६ रुपयांवर पोहचली जात आहे. ९१६ शुद्धतेच्या सोन्याचा भाव ४६३६७ रुपयांवर गेला आहे. ७५० शुद्धतेचे सोने ३७९६४ रुपये झाले आहे, तर ५८५ शुद्धतेचे सोने २९६१२ रुपयांवर गेले आहे. तर ९९९ शुद्धतेची एक किलो चांदीचे दर ६०१९३ रुपयांवर गेले आहे.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

एकीकडे सोने स्वस्त झाले असतानाच चांदीचे दर मात्र वाढले आहेत. ९९९ आणि ९९५ शुद्धतेचे सोने आज २८ रुपयांनी स्वस्त झाले आहे. ९१६ शुद्धतेच्या दहा ग्रॅम सोन्याच्या दरात २६ रुपयांची घट झाली आहे. याशिवाय ७५० शुद्धतेच्या सोन्याचा भाव २१ रुपयांनी तर ५८५ शुद्धतेच्या सोन्याचा भाव १६ रुपयांनी कमी झाला आहे. आज एक किलो चांदीच्या दरात २२७ रुपयांनी वाढ झाली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
Next Post

उखळवाडी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी पंढरीनाथ पाटील पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिरपुर येथील महा शिवपुराण कथेसाठी चोपडा आगार जादा बसेस सोडण्यासाठी सज्ज !

November 26, 2024

धरणगावात आज मरी माता मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा !

December 25, 2022

चाळीसगावात रविवारी महिला व पुरुषांसाठी कुस्ती स्पर्धेचे आयोजन !

January 20, 2024

खाजगी कोविड व नाॅन कोविड रूग्णालयांसाठी बायो-मेडिकल वेस्टचे दर निश्चित

July 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group