TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रवाशासाठी खुशखबर : विशेष रेल्वे गाड्यांना डिसेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ !

नागपूर-मुंबई गाडीला जळगाव आणि चाळीसगावला अतिरिक्त थांबा !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 23, 2023
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे विशेष गाड्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर-मुंबई गाडीला जळगाव आणि चाळीसगावला अतिरिक्त थांबा देण्यात आला आहे.

ट्रेन क्र.०२१३९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नागपूर दि. २० नोव्हेंबरपर्यंत द्वि-साप्ताहिक होती. ही रेल्वे आता २८ डिसेंबरपर्यंत धावणार आहे. त्यात ११ फेऱ्या आहेत. रेल्वे क्रमांक ०२१४० नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस द्वि- साप्ताहिक विशेष रेल्वे आता ३० डिसेंबर (११ फेऱ्या) पर्यंत धावणार आहे. रेल्वे क्र. ०२१४४ नागपूर पुणे साप्ताहिक रेल्वे दि. २८ डिसेंबर (६ फेऱ्या) पर्यंत धावणार आहे. रेल्वे क्रमांक ०२१४३ पुणे-नागपूर साप्ताहिक दि. २९ डिसेंबर (६ फेऱ्या) पर्यंत मुदतवाढ आहे. रेल्वे क्रमांक ०११२७ लोकमान्य टिळक टर्मिनस- बल्लार शाह साप्ताहिक रेल्वे दि.

READ ALSO

भुसावळात तरुणीची दहा लाखांत आर्थिक फसवणूक

जुन्या वादातून झालेल्या चकमकीत तरुणावर चाकू हल्ला

२६ डिसेंबर पर्यंत धावणार आहे. रेल्वे क्रमांक ०११२८ बल्लारशाह लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष अधिसूचित दि. २९ नोव्हेंबरऐवजी आता दि. २७ डिसेंबर (४ फेऱ्या) पर्यंत धावणार आहे. रेल्वे क्र. ०१४३९ पुणे-अमरावती द्वि- साप्ताहिक विशेष अधिसूचित आता दि. ३१ डिसेंबर (९ फेऱ्या) पर्यंत धावणार आहे. गाडी क्रमांक ०१४४० अमरावती-पुणे द्वि-साप्ताहिक रेल्वे दि. ०१ जानेवारी २०२४ धावणार आहे. सध्या पुणे, मुंबई आणि नागपूर येथे मोठ्या प्रमाणात प्रवासी ये-जा करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

भुसावळात तरुणीची दहा लाखांत आर्थिक फसवणूक

February 6, 2026
गुन्हे

जुन्या वादातून झालेल्या चकमकीत तरुणावर चाकू हल्ला

January 30, 2026
गुन्हे

साकरी येथे शाळकरी अल्पवयीन मुलींच्या दुहेरी हत्येने परिसर हादरला

January 29, 2026
गुन्हे

वृद्ध महिलेच्या अस्थी वडिलांच्या समजून केले विसर्जन ; स्मशानभूमीतील बेवारस व्यवस्थेचा भांडाफोड

January 29, 2026
भुसावळ

अखिल भारतीय शेकोटी लोककला साहित्य संमेलनात भुसावळ येथील प्राजक्ता राहुल पाटील यांच्या गझलेने रसिकांची मने जिंकली

January 18, 2026
गुन्हे

भुसावळ तालुक्यात दुचाकी-ट्रक अपघातात तरुणाचा मृत्यू …

January 17, 2026
Next Post

महिला तलाठ्यासह कोतवालाला २ हजारांची लाच घेताना रंगेहात अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कूपन स्कॅन करा, तुम्हाला डबल पेमेंट मिळेल ; भुसावळच्या विवाहितेला सव्वा लाखांचा गंडा !

April 12, 2023

देशात गेल्या २४ तासांत आढळले ४०,१३४ कोरोनाबाधित, ४२२ रुग्णांचा मृत्यू

August 2, 2021

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना कोरोनाचा संसर्ग !

September 18, 2020

‘त्या’नंतर टाळेबंदीबाबत निर्णय – उपमुख्यमंत्री पवार

November 23, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group