TheClearNews.Com
Wednesday, March 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ग्रामसेवकाला १३ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 7, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

चंद्रपूर (वृत्तसंस्था) १५ व्या वित्त आयोगामधून केलेल्या योगा शेड बांधकाम बिलाच्या मोबदल्यात १३ हजारांची लाच घेताना पोंभुर्णा तालुक्यातील उमरी पोतदार येथील ग्रामसेवकाला पोलिसांनी शुक्रवारी रंगेहाथ अटक करण्यात आली. देवानंद मुरलीधर गेडाम, असे लाचखोर ग्रामसेवकाचे नाव आहे.

सन २०२१ २०२२ मध्ये जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत योगा शेडचे बांधकाम मंजूर झाले होते. बांधकाम अंदाजे किंमत ३ लाख ४९ हजार ३२१ रुपयांचे पूर्ण केले होते. सदर योगा शेड बांधकामाकरिता लागलेल्या साहित्याचे पुरवठाचे ग्रामसेवक यांनी २ लाख ४४ हजार ५२५ रुपयांचे बिल ग्रामसेवक देवानंद गेडाम यांनी काढून दिल्यानंतर तक्रारदार उर्वरित मजुरांची रक्कम काढून देण्याकरिता ग्रामसेवक देवानंद गेडाम यांना भेटले. त्यांनी यासाठी कामाची अंदाजे किंमत ३ लाख ४९ हजार ३२१ रुपयांचे पाच टक्के प्रमाणे १७ हजार ५०० रुपये लाचेची मागणी केली.

READ ALSO

प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणाचा निघृण खून

भाचीच्या लग्नाकरीता केलेल्या दागिन्यांवर भाच्याचा डल्ला

तक्रारदाराला लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने ग्रामसेवकाविरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कार्यालय चंद्रपूर येथे तक्रार दाखल केली. तक्रारीवरून शुक्रवार, ६ ऑक्टोबर २०२३ रोजी केलेल्या पडताळणी कार्यवाही दरम्यान आरोपी ग्रामसेवक देवानंद मुरलीधर गेडाम याने झालेल्या कामाचे पाच टक्के प्रमाणे १७ हजार ५०० रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती १३ हजार रुपये स्विकारण्याची तयारी दर्शविली. त्यावरून ग्रामपंचायत कार्यालय उमरी पोतदार येथे पंचासमक्ष सापळा रचून ग्रामसेवक देवानंद गेडाम याला १३ हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहात अटक करण्यात आली.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नागपूर विभागाचे पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर, अप्पर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे तसेच चंद्रपूर येथील उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, संदेश वाघमारे, राकेश जांभुळकर, अमोल सिडाम, प्रदीप ताडाम यांनी पार पाडली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणाचा निघृण खून

March 4, 2026
गुन्हे

भाचीच्या लग्नाकरीता केलेल्या दागिन्यांवर भाच्याचा डल्ला

March 3, 2026
गुन्हे

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

March 3, 2026
गुन्हे

सेवानिवृत्त अभियंत्याला १८ लाखांत गंडवले

March 2, 2026
गुन्हे

वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

March 2, 2026
गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
Next Post

Today Horoscope : आजचे राशीभविष्य ७ ऑक्टोबर २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जुन्या घराच्या खरेदीनंतर आपोआप वीज कनेक्शन नव्या मालकाच्या नावावर !

December 2, 2022

अ‍ॅमेझॉनच्या कार्यालयाची मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड

December 25, 2020

धरणगाव मुस्लीम समाज बांधवांकडून रामगिरी महाराजांविरोधात कारवाईची मागणी !

August 24, 2024

नशिराबादजवळ ऑईल टँकरची दुचाकीला धडक ; दोन चटई कामगारांचा जागीच मृत्यू !

March 27, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group