TheClearNews.Com
Thursday, March 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपड्यात १८ आगस्ट रोजी भव्य भजी महोत्सव

आनंद सुपर शॉपीतर्फे आयोजन

The Clear News Desk by The Clear News Desk
August 17, 2022
in चोपडा, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) – भारतीय स्वातंत्र्यला ७५ वर्ष पूर्ण होऊन आजादी का अमृत महोत्सवानिमित्त चोपडा शहरातील अवघ्या काही दिवसातच नावाजलेले प्रसिद्ध आनंद सुपर शॉपीतर्फ दि.18 आगस्ट रोजी सकाळी 9 वाजता भव्य भजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

आज पर्यंत आनंद सुपर शॉपीने सामाजिक दायित्व दाखवत ग्राहकांसाठी अनेक नवनवीन ऑफर तसेच अनेक सामाजिक कामात भाग घेतले आहे. त्यांच् अनुषंगाने ग्राहकांना व शहरातील सर्व राजकीय मंडळी एका ठिकाणी एकत्र येऊन सर्व मतभेद विसरून आपण गावाचा विकासासाठी कसे एक आहोत. असा संदेश जिल्हाभर जावा या उद्देशाने हा नाविन्यपूर्ण उपक्रम भज्जी महोत्सवानिमित्त चोपडा शहरात साजरा व्हावा असा मानस आनंद सुपर शॉपीच्या संचालकानीं व्यक्त केला यावेळी त्यांच्या मित्र परिवाराने देखील असा नाविन्यपूर्ण कार्यक्रमाला प्रतिसाद देण्याचे आश्वासन दिले. हा कार्यक्रम महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष श्री अरूणभाई गुजराथी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 05 मार्च 2026 !

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानने सादर केलेल्या संगीत समर्पण या नाटकास चार पारितोषिके प्राप्त

यावेळी आजी माजी आमदार,जिल्हा परिषद , पंचायत समितीचे सदस्य, आजीमाजी पदाधिकारी, नगरसेवक,सर्व पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत तरी न चुकता आपणही हजर राहावे. असे आवाहन आनंद सुपर शॉपीचे संचालक डॉ.निर्मलकुमार टाटीया,मनिष टाटीया, चेतन टाटीया आदिंनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 05 मार्च 2026 !

March 5, 2026
जळगाव

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानने सादर केलेल्या संगीत समर्पण या नाटकास चार पारितोषिके प्राप्त

March 4, 2026
सामाजिक

लाईनमन : विजेची लाईफलाईन

March 4, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 04 मार्च 2026 !

March 4, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 03 मार्च 2026 !

March 3, 2026
सामाजिक

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 02 मार्च 2026 !

March 2, 2026
Next Post

मोठी बातमी : विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूची होणार सीआयडी चौकशी ; मुख्यमंत्र्यांचे आदेश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्हा पोलीस दलाकडून आठ गंभीर गुन्ह्याची उकल; एसपी महेश्वर रेड्डी यांची माहिती

July 26, 2024

चाळीसगाव : सोलर कंपनीत दरोड्यासह तोडफोडीचा आरोप ; ४५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 13, 2022

हात पकडून महिलेचा विनयभंग ; जळगाव पोलीसात गुन्हा दाखल !

June 25, 2022

सावधान ! दिवाळीमध्ये पुन्हा पावसाचा धोका, महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता

October 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group