TheClearNews.Com
Friday, February 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोदी सरकारची जबरदस्त योजना ! जन धन खातेधारकांनाही मिळणार ३००० रुपये पेन्शन

The Clear News Desk by The Clear News Desk
February 10, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) केंद्रातील मोदी सरकार (Modi Government) देशातील सर्वसामान्य नागरीकांसाठी, शेतकऱ्यासाठी अनेक योजना आणले आहे. दरम्यान, असंघटीत क्षेत्रातील कमी उत्पन्न असलेल्या नागरीकांना निवृत्तीनंतर पेन्शनची सुविधा देण्यासाठी मोदी सरकारची विशेष योजना म्हणजे प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना (Pradhan Mantri Shram Yogi Maandhan Yojana) आहे. या योजने अंतर्गत आतापर्यंत ४५ लाखांहून जादा नागरीकांचा समावेश आहे.

असंघटित क्षेत्रातील कामगारांना मिळेल लाभ

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

या योजनेंतर्गत असंघटित क्षेत्रातील कामगार जसे की मुख्यतः घरचे कामगार, रस्त्यावरील विक्रेते, मध्यान्ह भोजन कामगार, हेड लोडर, वीटभट्टी कामगार, मोची, चिंध्या वेचणारे, घरगुती कामगार, धोबी, रिक्षाचालक, भूमिहीन मजूर यांना ही योजनेचा लाभ मिळतो.
या योजनेचा लाभ अशा कामगारांना दिला जातो ज्यांचे मासिक उत्पन्न 15,000 रुपयांपेक्षा जास्त नाही.
या योजनेंतर्गत वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा 3000 रुपये म्हणजेच वार्षिक 36,000 रुपये पेन्शन मिळेल. जे EPFO, NPS किंवा ESIC चे सदस्य आहेत, ते या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. यासाठी व्यक्तीने आयकर भरला तरी तो या योजनेसाठी पात्र नाही.

खूप गुंतवणूक लागेल करावी

जर एखाद्या व्यक्तीचे वय 18 वर्षे असेल, तर त्याला 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत दरमहा 55 रुपये प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेत जमा करावे लागतील. जर एखाद्याचे वय 29 वर्षे असेल तर त्याला योजनेत पेन्शन मिळण्यासाठी वयाच्या 60 वर्षापर्यंत दरमहा 100 रुपये जमा करावे लागतील. जर एखादा कर्मचारी वयाच्या 40 व्या वर्षी या योजनेत सामील झाला तर त्याला दरमहा 200 रुपये योगदान द्यावे लागेल. यात विशेष म्हणजे जेवढे योगदान खातेदाराचे आहे तेवढेच योगदान सरकारही आपल्या वतीने देणार आहे.

या कागदपत्रांची असेल आवश्यकता

पीएम श्रम योगी मानधन योजनेसाठी, आधार कार्ड आणि बचत खाते / जन धन खाते (IFSC कोडसह) फक्त दोन कागदपत्रे आवश्यक आहेत. म्हणजेच तुमचे जन धन खाते असले तरी तुम्ही या योजनेत सहभागी होऊ शकता. यासाठी तुम्हाला वेगळे बचत खाते उघडण्याची गरज नाही.

अशी करा नोंदणी

पंतप्रधान श्रमयोगी मानधन पेन्शन योजनेत नोंदणीसाठी, जवळच्या CSC केंद्राला भेट द्या.
आधार कार्ड आणि बचत खाते किंवा जन धन खाते जे काही असेल ते IFSC कोड सोबत द्यावे लागेल. पासबुक, चेकबुक किंवा बँक स्टेटमेंट पुरावा म्हणून दाखवता येईल. खाते उघडण्याच्या वेळी नॉमिनी देखील प्रविष्ट केला जाऊ शकतो.
तुमचा तपशील संगणकात टाकल्यानंतर, मासिक योगदानाची माहिती आपोआप प्राप्त होईल.
यानंतर, तुम्हाला तुमचा पहिला हफ्ता रोख स्वरूपात द्यावा लागेल.
यानंतर तुमचे खाते उघडले जाईल आणि श्रम योगी कार्ड उपलब्ध होईल.
1800 267 6888 या टोल फ्री क्रमांकावर तुम्ही या योजनेची माहिती मिळवू शकता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
Next Post

'या' बँकेतील खातेधारकांना मिळणार २० लाखांचा फायदा ; जाणून घ्या...तपशीलवार माहिती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खळबळजनक : अठरा वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार ; चौघांविरुद्ध अडावद पोलिसात गुन्हा दाखल !

January 7, 2024

मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख

November 30, 2021

Today Horoscope : आजचे राशीभविष्य २९ सप्टेंबर २०२३ !

September 29, 2023

गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी : रात्री १२ वाजेपर्यंत स्पीकर वाजवण्याची परवानगी !

August 4, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group