यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील कोरपावली येथे भारताचे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि भारताचे माजी उपपंतप्रधान लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी सरपंच विलास अडकमोल, माजी सरपंच जलील पटेल, ग्रा.प. सदस्य दीपक नेहेते, अमोल नेहेते, सत्तार तडवी, आरिफ तडवी, रोहित अडकमोल, ग्रा.प. कर्मचारी किसन तायडे, सलीम तडवी आदींसह गावकरी उपस्थित होते.