TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जांभोरा गावाजवळ अपघात ; एक ठार, एक जखमी !

मित्राची हळद आटोपून परत जातांना दुचाकी घसरली ; धरणगाव पोलिसात नोंद !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 19, 2022
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील अनोरे येथून मित्राच्या हळदीचा कार्यक्रम आटोपून परत जात असतांना जांभोरा गावाजवळ दुचाकीच्या झालेल्या अपघातात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलिसात दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक असे की, शाम भास्कर पाटील (वय ४०, रा. मंगरूळ ता. पारोळा) व जयवंत गोरख पाटील (वय २८, रा. मंगरूळ ता. पारोळा) असे प्लाटिना मोटार सायकल (क्र. MH १९ DW ५७८७) ने दि.१७ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास मित्र किरण भास्कर रोकडे (रा. धानोरे ता. धरणगाव) यांच्या हळदीचा कार्यक्रम आटोपून घरी परत जात होते. धरणगाव ते पारोळा रोडवर जांभोरा गावाजवळ धरणगावकडील पुलाचे बांधकाम सुरु असल्याने शाम पाटील याच्या ताब्यातील मोटर सायकलचा वेग नियंत्रित न झाला नाही. त्यामुळे मोटार सायकल स्लिप होत दोघं मोटार सायकलवरुन खाली पडले.

READ ALSO

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

यात दुचाकीवर मागे बसलेला जयवंत पाटील हा पुलाच्या कठड्यावर जोरात पडल्याने त्याच्या डोक्यास, चेह-यास व पायाला जबर मार लागला. त्यास तात्काळ १०८ रुग्णवाहीकेने उपचारासाठी कुटीर रुग्णालय पारोळा येथे आणण्यात आले. त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून धुळे येथे रवाना केले. १०८ रुग्नवाहीके मधील डॉक्टरांनी वाटेत तपासून जयवंतला मृत घोषीत केले. या अपघात शाम पाटील देखील जखमी झाले आहेत. दरम्यान, सुनील पांडुरंग पाटील (रा. ओम नगर, चोपडा) यांच्या फिर्यादीवरून दुचाकी चालक शाम पाटीलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ खुशाल पाटील हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
गुन्हे

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

June 23, 2026
गुन्हे

मागच्या दरवाजाने घरात शिरुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

June 22, 2026
Next Post

Today Horoscope : राशीभविष्य, मंगळवार २० डिसेंबर २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमळनेर एसटी डेपोचे काम तासभर ठप्प ; प्रवाशांनी व्यक्त केला संताप !

April 8, 2023

शेतातील रस्त्याच्या वादातून महिलेचा विनयभंग !

September 4, 2024

जळगावच्या रस्त्यांसाठी १०० कोटींचा निधी ; ना. गिरीशभाऊ महाजन यांचा पुढाकार !

April 5, 2023

शेळगावला निधी उपलब्ध, तरीही काम अपूर्ण का? ; एकनाथराव खडसे यांचा प्रश्न !

March 9, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group