TheClearNews.Com
Friday, July 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेतर्फे सामुहिक विवाह सोहळा संपन्न

The Clear News Desk by The Clear News Desk
March 16, 2021
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) दि. १६ मार्च २०२१ आज मंगळवार रोजी भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेतर्फे सकाळी १२ वाजून २० मिनिटांनी संतोषी माता हॉल येथील कोरोना काळात सर्व नियमांचे काटेकोर पालन करून पाच जोडप्यांचा विवाह सोहळा पार पाडण्यात आला. त्यात विशेष एक जोडा बौद्ध समाजाचे जोडपे आंधळे (बिलाईड) आहेत आणि बौद्ध समाजचे लग्न त्यांच्या रीती रिवाजाने करण्यात आले.

भोरगाव पंचायत भुसावळ शाखेतर्फे एका आगळावेगळा आर्दश विवाह भुसावळ येथे पार पडला. या कार्यक्रमचे आयोजन भोरगाव पंचायत भुसावळ शाखा समीतीचे अध्यक्ष सौ. आरती ताई चौधरी, मगला पाटील, संचालक आरती सारंग चौधरी, कार्य अध्यक्ष सुहास चौधरी, डॉ. बाळु पाटील सेक्रेटरी, शरद दादा फेगडे, माजी आमदार निळकंठ फालक सल्लागार, डिगंम्बर महाजन, ऍड. प्रकाश पाटील भुसावल शाखा अध्यक्ष, भोरगाव पंचायत पाडळसेचे कुटुंब नायक रमेश विठ्ठू पाटील, अजय भोळे, रघुनाथ चौधरी, महेश भाऊ फालक यांनी आयोजन केले.

READ ALSO

भुसावळातील इलेक्ट्रिक व्यावसायिकाचा सायबर ‘गेम’

भरधाव कारची रिक्षाला धडक; वरणगाव येथील युवक ठार

सर्व जोडपे खाली प्रमाणे

१) नाशिक जिल्ह्याचे रावडगावचे वर मंगेश अशोक धिवरे, वधु दीपाली उबालें, प्रिप्रि हे आंधळे जोडपे आहे. त्यांचे लग्न बौद्ध रीती रिवाजाने केले.

२) वर लोकेश किशोर कोल्हे रोझोदा वधु राजेश्वरी बडीराम चौधरी पाडळसे.

३) कौतिक सुभाष फेगडे सदर रोझोदा, विनीता विनोद चौधरी खिरोधा.

४) अक्षय रविन्द्र फेगडे दीपनगर विशाखा विठ्ठल चौधरी भुसावळ.

५) हर्षल प्रमोद चौधरी खिरोदा, विजया विजय भोसले मराठा हे पाच जोडप्यांचे सामुहिक लग्न पार पडले. या लग्नचे आचार्यचे कार्य पंडीत राहुल जोशी यांनी केले व बौद्ध समाजचे लग्न बौद्ध आचार्य सुनील केदारे यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळातील इलेक्ट्रिक व्यावसायिकाचा सायबर ‘गेम’

July 20, 2026
गुन्हे

भरधाव कारची रिक्षाला धडक; वरणगाव येथील युवक ठार

July 16, 2026
गुन्हे

महिला प्रवाशाची पर्स चोरणारा संशयित आरपीएफच्या जाळ्यात

July 13, 2026
भुसावळ

ऑन-ड्युटी रेल्वे कर्मचाऱ्याची निघृण हत्या

July 6, 2026
भुसावळ

SIR अभियानातील समन्वयासाठी राज्यातील पहिलाच मार्गदर्शन मेळावा भुसावळात संपन्न

July 4, 2026
भुसावळ

भुसावळमध्ये ‘वासुदेव सुंदरकांड भजनी मंडळाचा’ भव्य शुभारंभ! 🚩

July 1, 2026
Next Post

मला नोटीस पाठवली, तर आम्ही शिवसेनेची ‘ती’ प्रकरणं बाहेर काढू : आमदार नितेश राणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महिलांनी काही नाही घातले, तरी त्या छान दिसतात…बाबा रामदेव यांचे वादग्रस्त वक्तव्य !

November 25, 2022

आपल्याला कोणी लक्षात ठेवेल की नाही, म्हणून मृत्यूआधी स्टेडिअम आपल्या नावे करुन घेतलं : प्रकाश आंबेडकर

February 25, 2021

पुण्यातील ॲथलेटिक्स स्टेडियमचे नाव आता ‘नीरज चोप्रा स्टेडियम’

August 21, 2021

TET घोटाळा ! मुख्य आरोपी प्रितिश देशमुखला जामीन मंजूर ; अटींचे करावे लागणार पालन

May 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group