TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लग्नाच्या आमिषाने कॉन्स्टेबलचा तरुणीवर बलात्कार ; गरोदर राहिल्याने केले अघोरी कृत्य !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 2, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

जयपूर (वृत्तसंस्था) एका विवाहित पोलीस कॉन्स्टेबलनं एका तरुणीवर ४ वर्षे बलात्कार (Young woman raped by police) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, पीडित तरुणी गर्भवती राहिल्यानंतर, तिच्यावर दबाव टाकून तिला गर्भपात करण्यास भाग पाडलं आहे. त्यानंतर लग्नाच्या बहाण्याने तो तरुणीचे वारंवार शोषण करत राहिला. पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे.

सावन कुमार असं गुन्हा दाखल झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव असून तो राजस्थानातील जयपूर आयुक्तालयात कार्यरत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नराधम पोलिसाचं ११ वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. पण लग्नाच्या चार वर्षानंतर त्याचा पत्नीशी वाद झाला. त्यामुळे गेल्या सात वर्षांपासून तो पत्नीपासून वेगळं राहू लागला. पत्नीपासून घटस्फोटासाठी न्यायालयात खटला सुरू आहे. पण याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

READ ALSO

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

दरम्यान आरोपी पोलीस हवालदार पीडित तरुणीच्या संपर्कात आला होता. आरोपीनं पीडितेशी गोड बोलून तिचा विश्वास संपादन केला. २०१५ साली आरोपी पीडितेला निवाई येथील एका हॉटेलात घेऊन गेला. याठिकाणी आरोपीनं पीडितेच्या शीतपेयात गुंगीचं औषध टाकून तिच्यावर बलात्कार केला. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. तर त्यानं पीडितेचे काही अश्लील फोटो देखील काढले. दरम्यान पीडित तरुणी गर्भवती राहिल्यानंतर त्यानं तिचा गर्भपात देखील घडवला आहे.

यानंतरही आरोपीनं लग्नाचं आमिष दाखवत पीडितेचं अनेकदा लैंगिक शोषण केलं आहे. दरम्यान पीडितेनं लग्नासाठी तगादा लावल्यानंतर आरोपीनं तिला टाळायला सुरुवात केली. तसेच तिच्याशी संपर्क तोडला. अखेर आपली फसवणूक होतं असल्याचं लक्षात आल्यानंतर पीडित तरुणीनं पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
Next Post

भयंकर : दोन्ही कुटुंबांच्या संमतीने ठरला विवाह ; पण लग्नाआधीच नवरदेवानं केला तरुणीवर बलात्कार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावकरांना ‘काळ्या पाण्या’ची शिक्षा ; नळातून चक्क गटारीसारखे पाणी !

April 7, 2022

गरम पाण्याच्या टाकीत पडलेल्या ‘त्या’ जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू !

October 16, 2020

अटकेच्या कारवाईनंतर नारायण राणेंना अमित शहांचा फोन !

August 26, 2021

अमळनेर तालुक्यातील पातोंड्यात शिक्षकाने जपलाय अनोखा छंद !

December 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group