TheClearNews.Com
Thursday, October 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावच्या पी.आर.हायस्कूलमध्ये स्मृतीदिनानिमित्त महात्मा फुले यांना अभिवादन !

विद्यार्थ्यांनी भाषणातून सांगितली फुले दाम्पत्याची कर्तृत्व गाथा !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 28, 2023
in धरणगाव, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील शतकोत्तर पी.आर.हायस्कूलमध्ये आज महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले तर विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्यकर्तृत्वाचा गौरव केला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे हे होते. त्यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पर्यवेक्षक कैलास वाघ, ज्येष्ठ शिक्षक यू.एस.बोरसे, व्ही.एच.चौधरी, एनसीसी मेजर डी.एस.पाटील, डॉ. वैशाली गालापुरे, श्रीमती सुरेखा तावडे आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिवादन केले. डॉ. बी.डी.शिरसाठ यांनी फुले दाम्पत्याने केलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा अंगिकार करून समाजप्रबोधनाचे वाटेकरी व्हावे, असे आवाहन केले. मुख्याध्यापक डॉ.सोनवणे यांनी या महापुरुषांच्या विचार प्रेरणादायी असून सर्वांनी त्यांचे ऋणाईत राहिले पाहिजे, असे मत व्यक्त केले. याप्रसंगी किंजल परदेशी, नेहा बत्तीसे, यश पगारीया, खूश पवार या विद्यार्थ्यांची भाषणं झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगेश नाईक, मिलिंद हिंगोणेकर व जितेंद्र दाभाडे यांनी सहकार्य केले.

READ ALSO

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 08 ऑक्टोबर 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

October 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 08 ऑक्टोबर 2026 !

October 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 ऑक्टोबर 2026 !

October 7, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑक्टोबर 2026 !

October 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 ऑक्टोबर 2026 !

October 5, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 04 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर 2026 !

October 4, 2026
Next Post

धरणगावात प्रवाशांनी रोखली नवजीवन एक्सप्रेसमध्ये ; जाणून घ्या...नेमकं काय घडलं !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

BREAKING : खासदार नारायण राणे यांना कोरोनाची लागण

October 1, 2020

पालकमंत्री गुलाबराव पाटील बैलगाडीतून विद्यार्थ्यांसोबत शाळेत दाखल

June 16, 2025

मोठी बातमी : धरणगाव वादग्रस्त अतिक्रमण प्रकरण : वक्फ बोर्डाचे जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना पत्र !

November 1, 2022

बीएचआर घोटाळा : प्रमोद रायसोनीसह व्यवस्थपकाला न्यायालयाने सुनावली साडेतीन वर्षे कारावासाची शिक्षा !

March 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group