TheClearNews.Com
Tuesday, April 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रियकरासाठी दोन मुलींचे गट भिडले ; लाथा-बुक्क्या-चेननं केली तुंबळ हाणामारी

The Clear News Desk by The Clear News Desk
November 17, 2021
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

छत्तीसगड (वृत्तसंस्था) छत्तीसगडच्या अंबिकापूरमध्ये एका मुलाच्या प्रेमप्रकरणातून दोन मुलींचे गट एकमेकांना भिडले. या वेळी दोन्ही गटांत प्रचंड शिवीगाळ झाली आणि भररस्त्यात लाथा-बुक्क्यांनी तुंबळ हाणामारी झाली. दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. यावेळी या मुलींनी हातात चेन घेऊनही एकमेकींना पळवले देखील आहे.

 

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

मिळालेल्या माहितीनुसार, अंबिकरपूरमध्ये रस्त्यावर दोन अल्पवयीन मुलींच्या गटांत जोरदार हाणामारी झाली. यामुळे तेथे प्रचंड गर्दी झाली होती. सुरुवातीला लोक दूरवर उभे राहून भांडण पाहत होते. मात्र, प्रकरण वाढल्यानंतर स्थानिकांनी दोन्ही गटांना शांत केले. बारम रोडवर मधोमध झालेल्या या भांडणामुळे प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलींच्या या दोन गटातील हाणामारीचे प्रकरण हे पूर्णपणे हाणामारीचे आहे. लोकांनी सांगितले, की येथील बरम पारा येथे राहणारी मुलगी एका मुलावर प्रेम करते. त्याच मुलावर शक्ती पारा येथे राहणाऱ्या मुलीचेही प्रेम आहे. यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर दोन्ही मुली नाराज झाल्या आणि आपापल्या गटातील मुलींना बोलावून त्यांनी रस्त्यातच हाणामारी केली. मुलींच्या हातात लोखंडी चेनही होती. अनेक मुलींनी हातात चेन घेऊन एकमेकांना पळवले. दरम्यान, यासंदर्भात अद्याप पोलिसांकडून कुठल्याही प्रकारचे निवेदन समोर आलेले नाही.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

गांधींबद्दलच्या वक्तव्यावर कंगनाच्या विरोधात काँग्रेसनं घेतला 'हा' निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : अपघाताचा बनाव करत पाच लाखाचा तांदूळ विकला परस्पर !

February 13, 2022

LIC ची खास योजना : आता वयाच्या ४० व्या वर्षी मिळणार ५० हजार रुपयांपर्यंत पेन्शन !

January 1, 2022

बॅन्ड व्यावसायिक, मालक, कलाकार यांच्यावर उपासमारीची वेळ ; धरणगाव तहसीलदारांना बंदी उठविण्याची मागणी

March 31, 2021

जळगाव : अट्रावल दंगलीतील आरोपींना घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनाला अपघात, पाच जण जखमी !

April 5, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group