TheClearNews.Com
Monday, February 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

समाजासाठी दात्वृत्व करण्यात जैन उद्योग समूह सदैव अग्रेसर : ना. गुलाबराव पाटील !

गौराई बहुउद्देशिय संस्थेचे उद्घाटन, गौराई हाॕलचे लोकार्पण !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 15, 2023
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) समाजातील उपेक्षित घटकांचे आपण कायमच देणं लागतो याच उदात्त भावनेने जैन उद्योग समूह सदैव कार्य करत आहे. पार्वतीनगरमधील रहिवाशांसाठी गौराई बहुद्देशीय संस्था व हाॕलचे नूतनीकरण करून अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. घटस्थापनेच्या दिवशी गौराई सेवा घट असून दात्वृत्वाने सेवा करणारा जैन उद्योग समूह असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री तथा पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

शहरातील गिरणा पाण्याच्या टॉकीजवळील असलेल्या पार्वतीनगर येथील गौराई बहुउद्देशीय संस्था उद्घाटन व नुतनीकरण सोहळ्यास उद्घाटक म्हणून मा. ना. श्री. गुलाबराव पाटील उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या कोनशीलेचे अनावरण व गौराई हाॕलचे उद्घाटन त्यांच्यासह ग्रामीण विकास व पंचायतराज मंत्री मा. ना. श्री. गिरीश महाजन, संघपती श्री. दलिचंद जैन, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष श्री. अशोक जैन, श्री. राजा मयूर, आमदार सुरेश भोळे, माजी नगरसेविका सौ. उज्ज्वला बेंडाळे, सौ. ज्योती जैन, जैन इरिगेशनचे सिस्टीमचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, डाॕ. अनिल ढाके, भाजप उपाध्यक्ष रोहित निकम, बांधकाम व्यवसायिक अनिश शहा, माजी नगरसेवक अमर जैन पृथ्वीराज सोनवणे यासह जैन परिवारातील सर्व सदस्य व पार्वतीनगर वाशियांची उपस्थिती होती.

READ ALSO

मैत्रीणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष श्री. अशोक जैन यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ‘श्रध्देय भवरलाल जैन तथा मोठ्याभाऊंनी माळी दादांच्या विनंती वरून उभा केलेला गौराई हाॕल ची पुनर्रचना केली असून आज पुन्हा सुसज्ज सेवेसह उपलब्ध करून दिला. गौराई बहुउद्देशीय संस्था मंदिर परिसरात श्री शंकर-पार्वती, श्री. दत्तगुरू, श्री. गणेशाची मूर्ती व भगवान शंकराची पिंड, नंदी याठिकाणी विराजमान होणार आहेत. तसेच या आवारात बहुउद्देशीय हॉल, खुली व्यायाम शाळा, वाचनालय, किलबिल, बेंचेस अशा अन्य सुविधांसह लोकार्पण झाला आहे. परिसरातील नागरिकांनी जबाबदारीने त्याची देखभाल करावी असे आवाहनही त्यांनी केले.

माजी नगरसेविका उज्ज्वला बेंडाळेंनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ‘श्रद्धेय भवरलालजी जैन तथा मोठेभाऊ यांनी ३५ वर्षापूर्वी गौराई हाॕलची निर्मिती केली होती. त्यावेळी मंदिराचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र काही कारणास्तव ते होऊ शकले नाही. आदरणीय अशोकभाऊंच्या सामाजिक दात्वृतातून ते आज घटस्थापनेच्या दिवशी साकार झाले आहे. आदरणीय अशोकभाऊंसह सर्व जैन इरिगेशनच्या सहका-यांचे मनापासून आभार व्यक्त करते.’

पार्वतीनगर वासियांच्यावतीने अशोक जैन यांचा हृदय सत्कार

गौराई हाॕलसह नुतनीकरण व मंदिर निर्माणासह अन्य सुविधा उपलब्ध केल्याबद्दल पार्वतीनगर वाशियायांच्या वतिने रामजन्मभुमी मंदिराची प्रतिकृती,शाल, श्रीफळ व सुतीहार देऊन अशोकभाऊ जैन यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या सत्कारावेळी गौराई बहुउद्देशीय संस्थेचे सर्व सदस्य व पार्वतीनगर वाशिय उपस्थित होते. मंदिर निर्माण करण्यात भरीव योगदान दिल्याबद्दल मान्यवर नागरिकांचाही यथोचित सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गौराई बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष राजीव देशमुख, खजिनदार मोहन बेंडाळे, सदस्य भगवान भंगाळे, शामकांत पाटील, सचिन येवले, संजय दर्यापूरकर, मनोज चौधरी, राजेंद्र सदावर्ते, जयश्री वायकोळे, विद्या चौधरी, निमंत्रित सदस्य डिगंबर पाटील, पी. बी. पाटील, प्रा. एस. एन. भारंबे, गणेश सुरळकर यांच्यासह पार्वतीनगर रहिवासी व जैन इरिगेशनचे सहकारी यांनी सहकार्य केले. प्रास्ताविक सचिव अनिल जोशी यांनी केले. सुत्रसंचालन जयदीप पाटील यांनी केले. आभार डाॕ. अनिल ढाके यांनी मानले.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

मैत्रीणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण

February 9, 2026
कृषी

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

February 9, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 फेब्रुवारी 2026 !

February 9, 2026
जळगाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

February 8, 2026
जळगाव

स्मार्ट वीजमीटर : अचूक बिलिंग आणि वीजदरात सवलतीची नामी संधी

February 8, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
Next Post

तीन पिस्टल, चार काडतुसांसह खडक्यातील तिघांना अटक ; भुसावळ बाजारपेठ पोलिसांची धाडसी कारवाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मंगळग्रह मंदिरात हनुमान जन्मोत्सव साजरा

April 27, 2021

असे शंभर सलमान गल्ली झाडण्यासाठी उभे करेल : अभिजित बिचुकले

January 25, 2022

जम्मू-काश्मिरच्या कुलगाममध्ये चकमक, दोन दहशतवाद्यांचा खात्मा

October 10, 2020

जिल्ह्यात तीन ठिकाणी अवैध सावकारीबाबत छापेमारी, महत्वाची कागदपत्रे ताब्यात

February 16, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group