TheClearNews.Com
Thursday, February 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचा गुलाबभाऊंनी पोळा केला गोड !

vijay waghmare by vijay waghmare
September 2, 2024
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील व माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्यातर्फे दरवर्षी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना बैलपोळ्यानिमित्त सजविण्यासाठी साज वाटप करण्यात येतो. यंदा देखील धरणगाव तालुक्यातील सहा गावातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना बैलांसाठी साज वाटप केला. तर ज्या शेतकऱ्यांकडे बैल जोडी नाही त्या शेतकऱ्यांना महिनाभरचा किराणा वाटप करण्यात आला आहे.

बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे. कृषीप्रधान या देशात या सणाला विशेष महत्व आहे. शेतकरी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. शेतकर्‍याचा सखा, मित्र सर्जा- राजाचा आजचा दिवस मानाचा असतो. पण, ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे अशा कुटुंबीयांचा आधार हा सर्जा राजा असतो. अशा शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना पालकमंत्री गुलाबराव पाटील दरवर्षी बैलपोळा निमित्त बैलांसाठीचा साज वाटप करून त्यांचा बैलपोळा गोड करत असतात. पालकमंत्री गुलाबराव पाटील व माजी जि. प सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांच्यातर्फे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आधार म्हणून ज्यांच्याकडे बैलजोडी आहे त्यांच्या बैलांना पोळ्यानिमित्त सजविण्यासाठी साज व ज्यांच्याकडे बैलजोडी नाही त्या कुटुंबाचा पोळा गोड व्हावा म्हणून महिन्याभराचा किराणा शिवसेना पदाधिकारी व गावातील कार्यकर्त्यांच्या मार्फत पोहोचविण्यात आला आहे.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 फेब्रुवारी 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 18 फेब्रुवारी 2026 !

या गावातील शेतकऱ्यांना केला बैलांसाठीचा साज वाटप !

शिवसेना पदाधिकारी व गावातील कार्यकर्त्यांनी धरणगाव तालुक्यातील नांदेड, धरणगाव, सोनवद बु, भोद बु, भवरखेडा, पिंपळेसिम व चिंचपुरा तसेच जळगाव तालुक्यातील जामोद, धानवड, लमांजन, म्हसावद, सुभाषवाडी, पाथरी, दापोरे, शिरसोली, कंडारी व गाढोदे या गावातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना बैलपोळ्यानिमित्त साज वाटप केला तसेच यातीलच ज्या शेतकऱ्यांकडे बैल जोडी नाही त्यांना किराणा वाटप केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 फेब्रुवारी 2026 !

February 19, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 18 फेब्रुवारी 2026 !

February 18, 2026
धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 17 फेब्रुवारी 2026 !

February 17, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 16 फेब्रुवारी 2026 !

February 16, 2026
जळगाव

अफवांवर विश्वास न ठेवता स्मार्ट वीजमीटर बसवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 15, 2026
Next Post

वृषभ राजाचे ऋण व्यक्त करण्याचा सण म्हणजे बैल पोळा : रोहिणीताई खडसे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांसाठी सुलभ आणि जलद गतीने कारवाई करण्यासाठी युवासेनेचे निवेदन !

July 2, 2024

‘पुण्यात फक्त पेशव्यांचा शनिवारवाडाच नाही तर…’ ; अमोल कोल्हेंचं ट्विट चर्चेत

December 4, 2021

रस्त्याच्या कामासाठी प्रहारने भरपावसात खड्ड्यात मांडला ठिय्या !

July 31, 2024

प्राणघातक हल्ल्यातील संशयितास अटक

November 25, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group