TheClearNews.Com
Wednesday, February 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गुरमीत राम रहीम याला तुरूंगातून गुपचूपपणे पॅरोलवर बाहेर आला आणि गेला

The Clear News Desk by The Clear News Desk
November 7, 2020
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

चंदीगड (वृत्तसंस्था) बलात्कार व हत्या प्रकरणात दोषी असलेला डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम याला गुपचूपपणे एका दिवसाची पॅरोल मंजूर करण्यात आला होता. हरियाणा सरकारने २४ ऑक्टोबर रोजी राम रहीमला आजारी आईला भेटण्यासाठी एका दिवसाचा पॅरोल मंजूर करण्यात आल्याची बातमी समोर येतेय.

डेरा सच्चा सौदा प्रमुख बलात्कार आणि हत्या प्रकरणात दोषी आढळल्यानंतर गुरुमीत राम रहीम यांच्यावर बलात्कारापासून खुनाचे व खुनाच्या प्रयत्नाचे आरोप आहेत. त्यांनी आपल्या ४०० पुरुष अनुयायांची जबरदस्तीने नसबंदी केल्याचा आरोपही त्यांच्यावर असून रोहतक तुरुंगात बंद आहे. त्या गुरुग्रामच्या एका रुग्णालयात भर्ती आहेत. डेरा प्रमुख २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळपर्यंत आपल्या आईसोबत होता. सूत्रांच्या माहितीनुसार, या दरम्यान हरियाणा पोलिसांच्या तीन तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. उल्लेखनीय म्हणजे एका तुकडीत ८० ते १०० जवानांचा सहभाग असतो. उल्लेखनीय म्हणजे, सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या जवानांनाही या गोष्टीची भनक नव्हती की कोणत्या व्यक्तीला एस्कॉर्ट करत होते. राम रहीमला पडदे लावलेल्या पोलिसांच्याच एका गाडीतून गुरुग्राम रुग्णालयापर्यंत आणण्यात आलं. रुग्णालयाच्या बेसमेंटमध्ये ही गाडी पार्क करण्यात आली. ज्या मजल्यावर राम रहीमच्या आईवर उपचार सुरु होते, तो संपूर्ण मजला रिकामा करण्यात आला.’आम्हाला तुरुंग अधीक्षकांकडून राम रहीमच्या गुरुग्राम दौऱ्यासाठी सुरक्षा व्यवस्थेचं निवेदन मिळालं होतं. त्यामुळे आमच्याकडून २४ ऑक्टोबर रोजी सकाळपासून सायंकाळपर्यंत सुरक्षा उपलब्ध करून दिली होती’, असं म्हणतानाच रोहतक पोलीस अधीक्षक राहुल शर्मा यांनी या बातमीला दुजोरा दिलाय. परंतु, राम रहीमला पॅरोल मंजूर करताना प्रचंड गुप्तता पाळण्यात आली. राम रहीमला सुनारिया तुरुंगातून गुरुग्राम रुग्णालयापर्यंत मोठ्या सुरक्षेसहीत नेण्यात आलं.

READ ALSO

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

February 11, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
Next Post

कर्नाटकातही लव्ह जिहाद विरोधी कायदा लागू करणार - येडियुरप्पांचे वक्तव्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपडा : तापी पुलावरून उडी घेत महिलेने संपविली जीवनयात्रा !

September 2, 2022

पंडित मिश्रा यांच्या जन्मदिनानिमित्त ५२५ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी, तर ६० जणांचे रक्तदान

June 16, 2025

बसची दोघांना धडक ; एकाचा जागीच ठार, दुसरा जखमी !

June 7, 2023

बुलडाण्यात संपत्तीसाठी दत्तकपुत्राने केला बापाचा खून

October 9, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group