TheClearNews.Com
Sunday, February 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अॅप डाऊनलोड करायला सांगून मोबाईल केला हॅक ; जळगावात महिलेला साडेआठ लाखात गंडवले !

बँकेच्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याची केली होती बतावणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 7, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बँकेतून कस्टमर केअर बोलत असून तुमची गेलेली रक्कम तुम्हाला परत मिळवून देतो. असे सांगत एरंडोल येथील महिलेला वेगवेगळ अॅप डाऊनलोड करायला सांगून त्यांच्या बँक खात्यातून साडेआठ लाखात ऑनलाईन गंडविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सायबर पोलिसात सायबर ठगांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऑनलाईन ठगांनी वेगवेगळ्या क्रमांकावरुन संपर्क साधला !

READ ALSO

हनुमान जीवन चरित्र सार म्हणजे मारुती स्तोत्र – निरूपणकार डॉ. नितु पाटील

वेदनेतून, दुःखातून, अन्यायातून निर्माण झालेला विद्रोह क्रांती घडवतो – लोकनाथ यशवंत

एरंडोल येथील रहिवासी असलेल्या शर्मिला चिकाटे या नोकरीला असून दि. ४ ऑगस्ट रोजी त्यांच्याशी ऑनलाईन ठगांनी वेगवेगळ्या क्रमांकावरुन संपर्क साधला. त्या वेळी त्यांना सांगण्यात आले की, आम्ही बँक ऑफ महाराष्ट्र कस्टमर अरमधून बोलत असून या बँकेची गेलेली रक्कम तुम्हाला मिळवून देतो. यासाठी त्यांच्या व्हॉटसअप क्रमांकावर कस्टमर सपोर्ट -४ एपीके, कम्प्लेन रजिस्टर एपीके व एनीडेस्क या अॅप्लिकेशनची लिंक पाठवून ते डाऊनलोड करण्यास सांगितले. या दरम्यान त्यांनी महिलेचा विश्वास संपादन करीत या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून महिलेच्या मोबाईलचा एक प्रकारे ताबा घेत कॅनरा बँकेच्या खात्याची संपूर्ण माहिती चोरुन घेतली.

ॲपप्लिकेश डाऊनलोड करीत लावला चूना !

महिलेने अॅप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर त्यातून चोरलेल्या माहितीच्या आधारावर सायबर ठगांनी शर्मिला चिकाटे यांच्या कॅन बँकेच्या खात्यातून आठ लाख ५५ हजार ४१ रुपये ऑनलाईन काढून घेत त्यांना गंडविले. आपली ऑनलाईन फसवणुक झाल्याचा प्रकार लक्षात येताच शर्मिला चिकाटे यांनी लागलीच सायबर पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यावरून संपर्क साधण्यात आलेल्या मोबाईल क्रमांकाच्या व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक बी. डी. जगताप हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

हनुमान जीवन चरित्र सार म्हणजे मारुती स्तोत्र – निरूपणकार डॉ. नितु पाटील

February 14, 2026
जळगाव

वेदनेतून, दुःखातून, अन्यायातून निर्माण झालेला विद्रोह क्रांती घडवतो – लोकनाथ यशवंत

February 14, 2026
गुन्हे

चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर उत्पादन शुल्कचा छापा ; 12.91 लाखांचा अवैध मद्यसाठ्यासह कार जप्त

February 14, 2026
भुसावळ

अध्यात्म आणि विज्ञान यांचा संगम म्हणजे रेवा कुटी – रजनी सावकारे

February 14, 2026
धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
Tomato cultivation seminar organized by Jain Irrigation and Kagome India at Jalke-Vavdada was enthusiastic, with a spontaneous response from farmers
जळगाव

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

February 13, 2026
Next Post

चोपड्यात कोळी व पावरा समाज करणार जागतिक आदिवासी दिवस साजरा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोदवडच्या सामाजिक कार्यकर्त्याने अवैध लाकुड वाहतूक करणारा ट्रक पकडून दिला वनविभागाच्या ताब्यात !

February 28, 2024

Horoscope : जाणून घ्या..आजचं राशीभविष्य, शुक्रवार ११ फेब्रुवारी २०२२ !

February 11, 2022

मनियार बिरादरीने पोलीस अधीक्षक डॉ. मुंडे यांचा केला गौरव

January 12, 2021

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे ३ कोरोनाबाधित, ४ झाले बरे !

August 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group