TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बसच्या धडकेत शेतकऱ्यासह दोघां बैलांचा मृत्यू ; धरणगाव तालुक्यातील जांभोरे येथील घटना !

ऐन दिवाळीत शेतकरी कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर !

vijay waghmare by vijay waghmare
November 2, 2024
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) जांभोरे येथील शेतकरी शेतातील काम आटोपून घरी जात असताना मागावून येणाऱ्या बसने दिलेल्या धडकेत शेतकऱ्यासह त्यांच्या दोन्ही बैलांचा मृत्यू झाला. गोपाल केशव अहिरे (वय ६७), असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. दिवाळी सुरु होताच घरातील कमावत्या व्यक्तीचा अपघात झाल्याने त्यांचे कुटुंब शोकसागरात बुडाले आहे.

धरणगाव तालुक्यातील जांभोरे येथील शेतकरी गोपाल अहिरे हे गुरुवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास आपल्या शेतातून बैलगाडी घेऊन घराकडे येत होते. पारोळा ते धरणगाव रस्त्यावरुन जांभोरे येथे पारोळ्याकडून येणारी नाशिक ते धरणगाव बस (एमएच- २०, बीएल- ३३६३) ने शेतकरी गोपाल अहिरे यांच्या बैलगाडीला मागाहून जबर धडक दिली. यात बैलगाडीचा चुराळा होऊन बैलांचा जागीच मृत्यू झाला. तर बैलगाडीवरील शेतकरी गोपाल अहिरे हे गंभीर जखमी झाले होते. या अपघातानंतर अहिरे यांना त्यांचे लहान भाऊ नाना अहिरे यांनी तत्काळ धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालय त्यांना रुग्णवाहिकेने हलवण्यात आले. परंतु, गोपाल अहिरे यांच्या डोक्याला आणि कमरेला तसेच पायांना जबर मार लागल्याने वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

READ ALSO

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

या प्रकरणी बस चालकासह वाहकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर त्यांच्यावर धरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गोपाल अहिरे हे शेती व्यवसाय करायचे, त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाखीची असून तसेच घरातील कर्ता पुरुष गेल्याने या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. कुटुंबाची परिस्थिती हालाखीची असल्याने घरातील करता पुरुष गेल्याने कुटुंबीय हतबल झाले असून दिवाळी साजरी करण्याआधीच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या कुटुंबाला संबंधित विभागाने तत्काळ आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी या वेळी नातेवाईकांकडून करण्यात आली. दरम्यान, मृत शेतकरी गोपाल अहिरे यांच्या पश्चात २ मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शेतकरी गोपाल अहिरे यांच्या अचानक जाण्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
Next Post

यावल : बाप लेकीच्या नात्याला काळीमा ; नराधम बापाकडून मुलीसोबत अश्लील कृत्य !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पॉर्न व्हिडीओ दाखवत पतीने पत्नीवर केले अनैसर्गिक लैंगिक अत्याचार ; पतीसह सासू, सासऱ्याविरुद्ध गुन्हा

January 9, 2022

आमदार एकनाथ खडसेंच्या घरात चोरी ; 6 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज केला लंपास !

October 29, 2025

भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून सोमनाथ वाघचौरे यांची नियुक्ती !

October 14, 2020

चाळीसगावात पुराचे पाणी शिरले, घरं-दुकानं पाण्याखाली

August 31, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group