TheClearNews.Com
Friday, April 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हनुमान जीवन चरित्र सार म्हणजे मारुती स्तोत्र – निरूपणकार डॉ. नितु पाटील

वासुदेव जेष्ठ नागरिक संघात निरूपण कथन

vijay waghmare by vijay waghmare
February 14, 2026
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) श्री समर्थ रामदास स्वामी रचित मारुती स्तोत्र हे भगवान हनुमानाला समर्पित एक शक्तिशाली स्तोत्र आहे. हे स्तोत्र हनुमानाच्या सामर्थ्य, भक्ती आणि वीरतेचे प्रतीक आहे. संपूर्ण हनुमान चरित्र सार म्हणजे मारुती स्तोत्र होय,असे कथन निरूपणकार डॉ. नितु पाटील यांनी आज केले.

ओम सिद्धगुरू नित्यानंद प्रतिष्ठान संचलित “वासुदेव जेष्ठ नागरिक संघाची” मासिक सभा रिंग रोड, भुसावळ या ठिकाणी झाली. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष प्रकाश पाटील, सचिव सतीश जंगले, निरूपणकार डॉ. नितु पाटील, संजय चौधरी, भानुदास पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विश्व प्रार्थना आणि हनुमान चालीसा पठणाने झाली.

READ ALSO

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

“मारुती स्तोत्र ” या वर निरुपणकार डॉ. नितु पाटील बोलत होते. पुढे ते म्हणाले की मारुती स्तोत्राचे नियमित पठण केल्याने मानसिक शांति, भय आणि नकारात्मकता दूर होणे, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य लाभणे, आणि जीवनात यश आणि समृद्धी प्राप्त होणे असे अनेक लाभ होतात. संपूर्ण 15 मारुती स्तोत्र श्लोक वर डॉ. पाटील यांनी प्रत्येक कथा, संदर्भ आणि त्यातून येणारा बोध अशी सविस्तरपणे माहिती सर्व जेष्ठ नागरिकांना दिली. तसेच सर्व शंका निरसन केले. शेवटी सर्वांनी एका सुरात मारुती स्तोत्राचा पाठ केला.

कार्यक्रमात रमेश चौधरी, पुंजो भारंबे, हेमंत बोंडे, प्रभाकर झांबरे, भरत जंगले, लता चौधरी, जनार्दन राणे, दिलीपसिंग चौधरी, सुरेश बेलसरे ,पुंजो भारंबे, रमण भोगे, प्रमोद बोरोले, विजया भारंबे, ज्योती चौधरी, राजाराम चौधरी, मोतीराम चौधरी, चंद्रकांत चौधरी, दिलीप चौधरी, प्रमिला चौधरी, प्रतिभा चौधरी, सोपान चर्हाटे ,लोटू फिरके, अलका इंगळे, तुकाराम पाटील, सोपान नेमाडे, अशोक नेहेते , विजया पाटील, वैशाली तुकाराम पाटील, ज्ञानदेव पाटील , अनिल पाटील, सुलोचना पाटील, प्रकाश पंडित पाटील, ज्ञानेश्वर पाटील, इंदू पाटील, विकास राणे, गणेश सरोदे, इंदुबाई सपकाळे, रजनी तळेले, यशवंत वारके, विश्वनाथ वाणी, छबुताई झांबरे, अरुण धांडे आदी सभासद उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश जंगले यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रकाश पाटील, संजय चौधरी, प्रभाकर झांबरे, अशोक नेहेते, धनराज पाटील, भास्कर खाचणे, भानुदास पाटील, सुनील सूर्यवंशी यांनी सहकार्य केले. विश्व कल्याण साधनारी प्रार्थना होऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. सूत्रसंचालन सतीश जंगले आणि आभार प्रदर्शन प्रकाश पाटील यांनी केले.

भक्ती म्हणजे हनुमान आणि हनुमान म्हणजे भक्ती… – निरूपणकार डॉ. नितु पाटील
प्रभु श्री राम यांचे अगणित भक्त आहेत. पण सर्वांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतले जाते ते म्हणजे भगवान हनुमान यांचेच. हेच कारण आहे ज्यामुळे जगात प्रभु श्री राम यांच्यापेक्षा जास्त मंदिरे भगवान हनुमान यांची आढळतात. भक्ती कशी असावी याचे मूर्तीमंत उदाहरण हे भगवान हनुमान होय.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: bhusawalDr. Nitu patil

Related Posts

भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

वरणगावात गॅस गोडाऊनमधून ५८ गॅस सिलेंडरची चोरी

February 27, 2026
गुन्हे

भुसावळमध्ये कार्यालयात कथित अत्याचार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

February 20, 2026
Next Post

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 फेब्रुवारी 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

फुटबॉल तालुका आंतरशालेय स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलचे यश !

July 30, 2024

जैन इरिगेशनच्या एकत्रित उत्पन्नात ३२.८ टक्के वाढ

August 11, 2021

जळगाव जिल्ह्यात आज आढळले ३९ रुग्ण ; ५३ रुग्णांची कोरोनावर मात !

November 9, 2020

आशादीप वसातीगृहाबाबत गैरप्रचार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा : ना. गुलाबराव पाटील

March 7, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group