TheClearNews.Com
Thursday, April 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जैन इरिगेशनच्या एकत्रित उत्पन्नात ३२.८ टक्के वाढ

The Clear News Desk by The Clear News Desk
August 11, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जैन इरिगेशनच्या एकत्रित उत्पन्नात ३२.८ टक्के वाढ नोंदवण्यात आली. भारतातील ठिबक व तुषार सिंचनाचे संच उत्पादन करणाऱ्या प्रथम क्रमांकाची तसेच जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीने १० ऑगस्ट रोजी घेतलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत चालू आर्थिक वर्षाच्या म्हणजे २०२१-२२च्या पहिल्या तिमाहीच्या आर्थिक निकालास मंजूरी दिली व ते जाहीर करण्यात आले.

विशेष महत्त्वाची गोष्ट अशी की, जागतिक पातळीवर कंपनीकडे ३८०४ कोटी रुपयांच्या ऑर्डर्स हातात आहेत.

READ ALSO

चाळीसगाव बसस्थानकातून महिलेचे मंगळसूत्र चोरी

महावितरणाच्या अनियमित भारनियमनामुळे नागरिक त्रस्त…!

आर्थिक वर्ष २०२१-२२च्या पहिल्या तिमाहीचे ठळक वैशिष्ट्ये

– एकत्रित करश्चात नफा १३.४ कोटी रुपये

– एकत्रित कर,व्याज व घसाराकरपूर्व नफा २६३.८ कोटी रूपये आणि एकल कर, व्याज व घसारा करपूर्व नफा १०२.२ कोटी रुपये

– एकत्रित कर, व्याज व घसारा करपूर्व नफ्याच्या मार्जिन ६ टक्कयांनी वाढून १४.८ टक्के झाले आणि एकल कर, व्याज व घसाराकरपूर्व नफ्याच्या मार्जिन १.८ टक्क्यांनी वाढून १४.७ टक्क्यांवर पोहोचला.

– ग्राहकांकडून कंपनीकडे जागतिक पातळीवर ३८०४ कोटी रुपयांच्या ऑर्डर्स बुक.

जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकिय संचालक अनिल जैन यांचे मत

“आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या पहिल्या तिमाहीचे लेखापरीक्षणापूर्वीचे आर्थिक निकाल जाहीर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. एकल उत्पन्नात ४५.३ टक्के अशी चांगली वाढ झाली व एकत्रित उत्पन्नात ३२.८ टक्के वाढ झाली. आपण तुलना केल्यास हे आकडे मागील तिमाहीसारखेच आहेत (आर्थिक वर्षातील चौथी तिमाही हा काळ सूक्ष्मसिंचनाच्या व्यवसायाचा मोठा हंगाम असतो.) कंपनीच्या एकूण कामकाजात भारतात आणि जगात आर्थिक वर्षाच्या सुरूवातीलाच चांगली वाढ झाली. पुरवठा साखळीत आणि निर्यातीत अनेकदा व्यत्यय आलेल्या या पहिल्या तिमाहीत कोविड-१९च्या महामारी व आव्हानात्मक परिस्थितीत रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली होती. अशी बिकट परिस्थिती असूनही, कंपनीच्या ऑपरेटींग मार्जिनमध्ये लक्षणीय सुधारणा झाली.

एकल कामकाजात खेळत्या भांडवलाची कार्यक्षमता ३१ टक्कयांनी वाढली (१८८ दिवस). व्यवस्थापनाच्या सततच्या लक्ष केंदित केल्याने ऑपरेटिंग रेशोत वाढ झाली आणि खर्चात कपात झाली. जागतिक पातळीवर कंपनीला मिळालेल्या ३८०४ कोटींच्या ऑर्डर्समुळे पुढील तिमाहीत उत्पन्नात आणखी वाढ नोंदविता येईल अशी आशा आहे”, असे मत उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी मांडले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चाळीसगाव बसस्थानकातून महिलेचे मंगळसूत्र चोरी

April 23, 2026
धरणगाव

महावितरणाच्या अनियमित भारनियमनामुळे नागरिक त्रस्त…!

April 22, 2026
गुन्हे

शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्यामुळे महिलेवर चाकूने वार

April 22, 2026
गुन्हे

व्यापाऱ्याला ३९ लाखांचा ऑनलाईन गंडा

April 22, 2026
जळगाव

जळगाव जिल्ह्यासह राज्यात उष्माघाताने नागरिक दगावत आहेत; उष्माघाताला नैसर्गिक आपत्तीचा दर्जा देऊन १० लाखांच्या मदतीसाठी आ.खडसेंचा पाठपुरावा

April 21, 2026
चाळीसगाव

रावळगाव साखर कारखाना उस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत देयकांबाबत आमदार मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत मालेगाव येथे बैठक संपन्न

April 21, 2026
Next Post

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे ३ कोरोनाबाधित, ४ झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतूससह कानळदा येथील तरुणाला देवगाव येथून अटक: जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !

September 17, 2024

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 05 मार्च 2025

March 5, 2025

धक्कादायक : दलित महिलेच्या हातचं जेवण खाण्यास विद्यार्थ्यांचा नकार !

December 23, 2021

तुझ्या बहिणीशी लग्न लावून दे अन् तिचा पगारही दे ; विवाहितेचा छळ प्रकरणी पतीसह आठ जणांविरुद्ध गुन्हा !

May 4, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group