TheClearNews.Com
Friday, August 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हॉस्पीटलमध्ये जाण्याआधीच एका महिलेचा ऑक्सीजन अभावी मृत्यू

The Clear News Desk by The Clear News Desk
April 16, 2021
in आरोग्य, जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

जामनेर (प्रतिनिधी) येथील उपजिल्हा रूग्णालयात आज ऑक्सीजनचा साठा संपल्याने १२ रूग्णांना डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये हलविले. यात हॉस्पीटलमध्ये जाण्याआधीच एका महिलेचा मृत्यू झाला आहे. यामुळे जामनेरात खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी ऑक्सीजनचा तुटवडा भासत असून आज जामनेरातही ऑक्सीजनचा तुटवडा दिसून आला. जामनेर उपजिल्हा रूग्णालयात ५२ बेडची व्यवस्था असून १८ ऑक्सीजन बेड आहेत. सर्व बेड फुल्ल असून दररोज ३५ सिलेंडरची आवश्यकता असतांना केवळ २० ते २५ सिलेंडरचाच पुरवठा होत होता. त्यामुळे दिवसा १२ व रात्री १० अशाप्रकारे ऑक्सीजन पुरवून रूग्णाचा जीव वाचविण्याचा प्रयत्न रूग्णालय प्रशासनाचा सुरू होता.

READ ALSO

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

स्विफ्ट डिझायर, कुझरच्या अपघातात नाशिक येथील दोन महिला ठार, १३ जखमी

दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून ऑक्सीजन सिलेंडरचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे शुक्रवारी प्रत्येक तासाची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविण्यात आली. मात्र त्यानंतरही पुरवठा झाला नसल्याने अखेर शुक्रवारी जामनेर उपजिल्हा रूग्णालयातील २० पैकी १२ रूग्णांना डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पीटलमध्ये हलविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी शासकीय व खाजगी मिळून आठ रूग्णवाहिकांची व्यवस्था केली. एका रूग्णवाहिकेत दोन रूग्णांना ऑक्सीजन लाऊन रवाना केले. दरम्यान याचवेळी ढालसिंगी येथील महिलेचे ऑक्सीजन सॅच्युरेशन दाखल केल्यापासूनच अत्यल्प होते. परिस्थीती नाजूक असल्याने एकाच महिलेला १०८ रूग्णवाहिकेत टाकून ऑक्सीजन लावून जळगाव खुर्द येथील डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पीटलला नेत असतांना तिचा गारखेड्याजवळ मृत्यू झाला. मृत्यु झाल्याचे कळताच रूग्णवाहिका जामनेर उपजिल्हा रूग्णालयात आणला. यावेळी संतप्त नातेवाईक अधिक्षक विनय सोनवणे व अन्य वैद्यकीय अधिकार्‍यांवर धावून गेले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

July 29, 2026
गुन्हे

स्विफ्ट डिझायर, कुझरच्या अपघातात नाशिक येथील दोन महिला ठार, १३ जखमी

June 8, 2026
गुन्हे

लोणी शिवारात चोरट्यांचा पुन्हा उच्छाद ; १८ शेतकऱ्यांच्या केबल वायरी लांबवल्या !

January 17, 2026
आरोग्य

जळगावात ‘फ्रूट मॅनिया’कडून ताज्या फळांच्या प्लेट्सची सुरुवात

December 13, 2025
जामनेर

जंगीपुरा येथील विवाहितेचा खून की आत्महत्या ? चर्चेला उधाण

October 9, 2025
आरोग्य

मू.जे. महाविद्यालयाचा ‘अष्टसूत्री कार्यक्रम’ व ‘आरोग्य तपासणी शिबीर’ संपन्न

September 12, 2025
Next Post

कोरोनाची लक्षणे असताना आईने केले बाळाला स्तनपान ; नवजात बालकाचा कोरोनाने मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आनंद महिंद्रांचा लॉकडाऊनला विरोध, पण मोदींच्या लॉकडाऊनमध्ये थाळ्या पिटल्या : संजय राऊत

April 4, 2021

Gold Price Today : गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण !

March 22, 2023

‘कारवाई टाळायची असेल तर पैसे दे’ म्हणणाऱ्या परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल

July 31, 2021

धरणगावात महर्षी परशुराम जन्मोत्सव उत्साहात साजरा !

May 4, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group