TheClearNews.Com
Monday, October 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, मंगळवार ०४ ऑक्टोबर २०२२ !

जाणून घ्या...कसा राहील तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 4, 2022
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : एखाद्या प्रिय व्यक्तीला अडचणीत मदत केल्याने तुम्हाला आनंद मिळेल. नकारात्मकता असलेल्या लोकांपासून दूर राहा; अन्यथा त्याचा तुमच्या स्वाभिमानावर परिणाम होईल.आपण ठरवलेल्या गोष्टी मार्गी लागतील. अडथळ्यांची शर्यत पार कराल. व्यापारी वर्गाला प्रगतीकारक दिवस. वैवाहिक जीवन आनंददायी असेल. जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल.

वृषभ : तुम्ही कामाच्या ठिकाणी उपक्रमांमध्ये देखील सहभागी होऊ शकता. अतिआत्मविश्वास तुम्हाला अडचणीत आणू शकतो. परिस्थिती शांतपणे हाताळा. बोलताना नकारात्मक शब्द वापरू नका. घरामध्ये वेळ खर्च होईल. पण त्यातून समाधान मिळेल. दिवसभर मन प्रसन्न राहील. नवीन कार्याला चांगला दिवस. प्रयत्नात कसूर करू नका.

READ ALSO

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

मिथुन : सर्व कामे योग्य प्रकारे पूर्ण होतील. तुमची चांगली वृत्ती आणि संतुलित विचारसरणी तुम्हाला समस्या सोडवण्यास मदत करेल. जास्त विचार केल्याने तुम्ही गडबडू शकता हे लक्षात ठेवा. बोलण्यात माधुर्य कायम ठेवा. कचेरीची कामे मार्गी लागतील. कठीण कामे सुलभतेने करू शकाल. व्यावहारिक बाबीत सर्व गोष्टी तपासून पहा. एकंदर व्यवहाराचा आढावा घ्यावा.

कर्क : काही नवीन माहितीही मिळेल. मुले आणि तरुण त्यांच्या अभ्यास आणि करिअरकडे पूर्ण लक्ष देतील. काहीवेळा तुम्ही इतरांच्या म्हणण्यामध्ये अडकून स्वतःला दुखवू शकता. जुनी उधारी वसूल होईल. मिळकतीत वाढ होईल. हवे असलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. कौटुंबिक वातावरणात रमून जाल. अधिकारी व्यक्तींची भेट होण्याची शक्यता.

सिंह : तुमची बोलण्याची पद्धत इतर लोकांना आकर्षित करेल. जास्त कामामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. जुनी नकारात्मकता तुमच्यावर ओढवू देऊ नका; वर्तमानात जगायला शिका. घेतलेला निर्णय कायम ठेवा. आत्मविश्वास वाढीस लागेल. कौटुंबिक खर्च जपून करावा. जुन्या मित्रांशी आशादायक संवाद घडेल. प्रेमप्रकरणात पुढाकार घ्याल.

कन्या : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दिनचर्येत सकारात्मक बदल होईल. सामाजिक कार्यातही सहभागी व्हाल. मुलांच्या प्रवेशाबाबत संभ्रम निर्माण होईल. नवीन संधीकडे लक्ष ठेवा. अती श्रमाचा ताण जाणवेल. उत्तम निद्रा सौख्य लाभेल. नातेवाईकांशी दुरावा वाढू शकतो. जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल.

तूळ : भावांसोबत कोणत्याही प्रकारचे मतभेद आणि तणाव निर्माण होऊ देऊ नका. जास्त शारीरिक हालचाली हानिकारक असू शकतात. बाहेरील लोकांशी व्यवहार करताना काळजी घ्या.कामाचा जोर कायम ठेवावा. कामाच्या ठिकाणी मान मिळेल. संमिश्र घटनांचा दिवस. अघळ पघळ बोलू नका. स्त्रियांच्या सहवासात रमाल.

वृश्चिक : तुमचे समर्पण आणि धैर्य एखादे महत्त्वाचे कार्य पूर्ण करू शकते. मुलांशी संबंधित कोणत्याही समस्येवर उपाय शोधल्यास आराम मिळेल. एखाद्याकडून चांगली बातमी मिळू शकते.द्विधा मन: स्थितीत निर्णय घेऊ नका. कामावरून लक्ष उडू देऊ नका. लोकप्रियतेत वाढ होईल. प्रलोभनाला भुलू नका. मित्रांच्यात वाहवा होईल.

धनू : प्रिय मित्रासोबत सहल होईल आणि जुन्या आठवणीही ताज्या होतील. इतरांच्या कामात ढवळाढवळ न करणे तुमच्यासाठी चांगले राहील. अन्यथा त्याला भरपाई द्यावी लागू शकते. व्यावसायिक निर्णय घाईने घेऊ नका. कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल. विरोधक पराभूत होतील. राजकीय सहकार्य लाभू शकेल. रोखीचे व्यवहार सावधानतेने करा.

मकर : मुलांवर जास्त बंधने घालू नका, यामुळे त्यांचे मनोधैर्य खचू शकते. तुमच्यावर नकारात्मक गोष्टींचा प्रभाव पडू देऊ नका. कार्यक्षेत्रात सर्व कामे स्वतः व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा.जुनी येणी वसूल होतील. मित्रांच्या भेटीचे योग येतील. अचानक धनलाभाची शक्यता. शेअर्स मध्ये गुंतवणूक करा. इच्छेविरूद्ध प्रवास करावा लागू शकतो.

कुंभ : सर्वांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करून तुम्ही स्वतःला दुखवू शकता. तुमची सर्व शक्ती पणाला लावून काम करा. स्वतःच्या सामानाची काळजी घ्या, एखादी वस्तू विसरण्याची शक्यता आहे. मित्रांची योग्य पारख करा. अती तिखट पदार्थ खाऊ नका. जोडीदाराच्या सहवासात आनंद लाभेल. उत्तम कार्यशैली वापराल. क्षुल्लक मतभेदाकडे दुर्लक्ष करा.

मीन : भविष्यातील योजना यावेळी प्रभावी ठरतील. कोणत्याही प्रकल्पात यश न मिळाल्यास विद्यार्थी निराश होतील. हार मानू नका आणि पुन्हा प्रयत्न करा.पित्त विकाराचा त्रास जाणवेल. चारचौघांत तुमची वाहवा होईल. कोणावरही अती विश्वास टाकू नका. जोडीदाराशी मतभेद संभवतात. मानसिक स्वास्थ्य जपावे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

September 10, 2026
Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Next Post

संतापजनक : अल्पवयीन मुलीवर जंगलात अत्याचार ; जामनेर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

उन्नत शेती, समृध्द शेतकरी मोहिमेतंर्गत अनुदानासाठी अर्ज करण्याचे कृषि विभागाचे आवाहन

September 22, 2020

रूळ ओलांडतांना रेल्वे खाली आल्याने एकाचा मृत्यू !

November 21, 2020

मोठी बातमी : धरणगाव पं.स. विस्तार अधिकाऱ्यासह ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात !

August 30, 2021

उपमुख्यमंत्र्यांच्या फोन नंबरचा वापर करुन पुण्यातील बड्या बिल्डरला खंडणीची मागणी ; ६ जणांना अटक

January 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group