TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी भारतीयांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

The Clear News Desk by The Clear News Desk
November 15, 2020
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

वॉश्गिंटन (वृत्तसंस्था) संपूर्ण देशात दीपावली उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जो बायडन यांनीही भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउन्टवरुन ट्विट करत भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.

“भारत देशातील करोडो नागरिक प्रकाशाचा उत्सव साजरा करत आहेत. मी आणि माझी पत्नी आपणा सर्वांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा देतो.” असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच, त्यांनी दिवाळीनंतरचं वर्ष आशादायी, आनंदाचे आणि भरभराटीचे जावो अशी कामना करत शेवटी हिंदीमध्ये साल मुबारक म्हणत भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.दरम्यान, कोरोनाचे सावट असताना देशात दीपावली उत्सव साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच विविध राज्यांतील मुख्यमंत्र्यांनी कोरोना नियमांचे पालन करत दिवाळी सण साजरा करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक ठिकाणी प्रदूषणुक्त आणि कोरोना प्रतिबंधक नियम पाळून दिवाळी साजरी केली जात आहे. महाराष्ट्रातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फटाके न फोडता दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. यावेळी डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांना अमेरिकी जनतेने भरभरुन मतदान केले. या निवडणुकीत जो बायडेन यांनी बहुमताचा आकडा पार करत २९० प्रतिनिधी व्होट्स मिळवले. तर त्यांचे प्रतिस्पर्धी विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना २३२ प्रतिनिधी व्होट्स मिळाले. बायडेन यांच्या या यशामागे अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीय मतदारांचा मोठा वाटा असल्याचे निवडणूक विशेषज्ञांकडून सांगितले जाते. या कारणामुळेही जो बायडेन यांनी दिवाळीनिमित्त दिलेल्या शुभेच्छांना वेगळे महत्त्व आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

६७ वा अखिल भारतीय सहकार सप्ताह उदघाटन कार्यक्रम संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भाजपने कोळसा घोटाळेबाजांकडून देणग्या घेतल्या : संजय राऊत

November 13, 2021

खान्देशात प्रथमच फ्लोडायव्हर्टरची यशस्वी शस्त्रक्रिया केल्याचा डॉ.किनगेंचा दावा !

August 25, 2021

सहा महिन्यात लसीकरण पूर्ण करण्याचा मानस : आरोग्यमंत्री राजेश टोपे

April 28, 2021

शेती वादातून शेतकर्‍याला विषारी औषध पाजून ठार मारण्याचा प्रयत्न ; त्रिकूटाविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा

July 8, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group