TheClearNews.Com
Friday, April 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चार लाखांसाठी विवाहितेचा छळ ; चोपडा पोलिसात गुन्हा दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 3, 2022
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) माहेरून ४ लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा मानसिक, शारीरिक छळ केल्याप्रकरणी चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात मीना अनिल पारे (वय ३५, रा. तारामती नगर नागलवाडी रोड चोपडा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, तिच्या सासरची मंडळी मागील एक वर्षपासून माहेरून ४ लाख रुपये आणण्यासाठी शारीरिक मानसिक छळ करीत मारहाण व शिवीगाळ करत होते. ११ नोव्हेबर २०१५ पासून ५ एप्रिल २०१६ पर्यंत पती अनिल श्यामराव पारे, सासू कमलबाई श्यामराव पारे, सासरे श्यामराव पारे, दीर – किरण पारे, सवतची मुलगी संस्कृती पारे (सर्व रा.आदर्श नगर, साक्री जि. धुळे) मयत सवतची आई विमलबाई वाघ (रा. धुळे) यांनी शिवीगाळ व मारहाण करीत फारकत देण्याची धमकी देत असल्याचेही फिर्यादीत म्हंटले आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ प्रमिला पवार ह्या करीत आहेत.

READ ALSO

भरधाव वाळूच्या डंपरने विद्यार्थीनीला चिरडले

सुवर्ण व्यावसायिकाची ९ लाखात फसवणूक

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरधाव वाळूच्या डंपरने विद्यार्थीनीला चिरडले

April 3, 2026
गुन्हे

सुवर्ण व्यावसायिकाची ९ लाखात फसवणूक

April 3, 2026
गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
Next Post

पंधरा वर्ष देशसेवा करून अनिल डी गाढे स्वगृही ; गावकऱ्यांकडून रावेरमध्ये स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अजित पवारांसोबत पाच वाजता शपथ घेता ते नैतिक अन् आम्ही राष्ट्रवादीसोबत गेलो तर अनैतिक – खडसेंचा संताप

October 22, 2020

धरणगाव कृउबा समिती सभापतीपदासाठी सर्वांना संधी दिली जाईल : ना. गुलाबराव पाटील !

May 26, 2023

जळगाव : कामावरुन घरी परतणाऱ्या सुरक्षा रक्षकाला अज्ञात वाहनाने चिरडले !

January 17, 2024

जे परीक्षेलाच बसत नाहीत त्यांना सर्टिफिकेट कोण देणार?: नारायण राणे

November 18, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group