TheClearNews.Com
Friday, March 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विवाहितेची छेडखानी, पतीलाही बेदम मारहाण ; अमळनेर पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 4, 2023
in अमळनेर, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील एका महाविद्यालयाच्या बाहेर एका विवाहितेची छेडखानी करून तिच्या पतीला देखील बेदम मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तीन संशयित आरोपींना अटक देखील केली आहे.

पिडीत विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. ३ रोजी २ वाजेच्या सुमारास अमळनेर शहरातील एका महाविद्यालयाच्या गेटच्या बाहेर चालत जात असतांना पाठीमागून ४ मुले पिडीतेचा पाठलाग करत होते. त्यापैकी एका उंच मुलांने मला बेबी असा आवाज दिला. तर अनिरुध्द उर्फ मोन्या अर्जुन चंडाले, चंद्रकात राजेंद्र पाटील, अविनाश अर्जुन चंडाले, अनिरुध्द उर्फ मोन्याचा भाऊ (पुर्ण नाव माहीत नाही, तिघं रा. अमळनेर) हे सर्व पिडीत विवाहितेचा पाठलाग करत होते. अनिरुध्द उर्फ मोन्या अर्जुन चंडाले याने पिडीतेच्या डाव्या खांद्यावर हात ठेऊन केसास हात लावला. तर तिघांनी पकड तिला असे म्हटले. तसेच पिडीतेच्या पतीला लाथाबुक्यांनी पोटावर मारहाण करुन, तुला जिवे मारुन टाकू अशी धमकी दिली. या प्रकरणी चौघांविरुद्ध विनयभंगसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकाँ प्रमोद पाटील हे करत आहेत. दरम्यान, पोलिसांनी तीन संशयित आरोपींना अटक देखील केली आहे.

READ ALSO

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
गुन्हे

पोलीस लाईन समोरी दुकान फोडले

March 13, 2026
गुन्हे

जुन्या वादातून दारुच्या नशेत असलेल्या टोळक्याकडून प्रौढाला मारहाण

March 12, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर भूसंपादन प्रकरणात एकनाथ खडसे यांच्याविरोधात SIT चौकशीची होणार

March 11, 2026
गुन्हे

तरुणीचा पाठलाग करून प्रेमसंबंध ठेव म्हणत केला विनयभंग

March 11, 2026
Next Post

मुक्ताईनगरात २५ लाखांचा गुटखा पकडला ; वाहन चालकास अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी ; पुण्यातून एकाने केला दारुच्या नशेत फोन !

April 11, 2023

श्रीराम माध्यमिक विद्यालय मेहरुण येथे वृक्षरोपण कार्यक्रम संपन्न

June 5, 2021

कोरोनाबाधित महिलेचा मृत्यूनंतर रुग्णालयाची तोडफोड !

October 11, 2020

धुळ्याकडे जाणारी कार उलटल्याने दोघे ठार, २ गंभीर !

October 19, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group