TheClearNews.Com
Saturday, February 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कौटुंबिक कलहातून आधी पत्नीवर झाडली गोळी नंतर स्वत:ला संपवलं !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 15, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

येवला (वृत्तसंस्था) कौटुंबिक कलहातून पतीने पत्नीवर पिस्तुलाने गोळी झाडली. त्यामध्ये पत्नीचा मृत्यू झाल्याचे समजून त्याने स्वत:वर गोळी झाडत आपलं आयुष्य संपवलं. जखमी पत्नीवर नाशिकच्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली.

बाजीरावनगर भागातील गणपती मंदिराजवळ राहत असलेला किरण आनंदा दुकळे (३८) हा पाटबंधारे विभागात कालवा निरीक्षक पदावर तालुक्यातील महालखेडा येथील नांदूर मधमेश्वर जुना कालव्यावर कार्यरत आहे. गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास किरण याचे पत्नी वैशाली (३२) हिच्याशी भांडण झाल्याची चर्चा असून त्यानंतर किरणने संतापाच्या भरात पत्नी वैशालीवर गावठी कट्ट्यातून गोळी झाडली. ही गोळी तिच्या डोक्याच्या पाठीमागील बाजूस लागल्यानंतर ती जागेवरच कोसळली. यानंतर किरणने स्वयंपाकघरात जाऊन स्वतःच्या कानावर गोळी मारत आत्महत्या केली. किरणचे वडील घराच्या वरच्या मजल्यावर झोपलेले असताना किरणचा मोठा मुलगा समर्थ याने (११) आजोबांना घटनेची माहिती सांगितल्यातर त्यांनी आजूबाजूच्या नागरिकांना उठवले. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक भगवान मथुरे, उपनिरीक्षक मनोहर मोरे, सूरज मेढे, हवालदार राकेश होलगडे, राजेंद्र पाटील, विजय पैठणकर आदी तत्काळ घटनास्थळी पोहोचले. किरणने गावठी कट्ट्यातून दोन राउंड फायर केले असून एक जिवंत काडतूस घटनास्थळी सापडले आहे. मनमाड विभागाचे पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांनी भेट देत पाहणी केली. नाशिक येथील पोलिस दलातील न्यायवैद्यक विभागाने घटनास्थळाची पाहणी व तपासणी केली आहे. या दांपत्यास समर्थ व स्वामिनी (६) अशी दोन मुले असून ९ एप्रिल रोजीच मुलगी स्वामिनी हिचा वाढदिवस साजरा झाला होता. यानंतर दोघा पती-पत्नीमध्ये वाद विकोपाला गेल्यानंतर स्वामिनीला वैशालीच्या आईवडिलांनी त्यांच्या घरी नेल्याची चर्चा आहे.

READ ALSO

चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर उत्पादन शुल्कचा छापा ; 12.91 लाखांचा अवैध मद्यसाठ्यासह कार जप्त

घर बंद असल्याची संधी साधत सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

दरम्यान, या प्रकरणातील गूढ वाढले असून किरणच्या मृतदेहाचे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर सायंकाळी मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. फॉरेन्सिक न्यायवैद्यक तज्ज्ञांकडून शवविच्छेदन करण्यात येणार असून या अहवालानंतर घटनेचे सत्य बाहेर येण्याची शक्यता आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मनोहर मोरे करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर उत्पादन शुल्कचा छापा ; 12.91 लाखांचा अवैध मद्यसाठ्यासह कार जप्त

February 14, 2026
गुन्हे

घर बंद असल्याची संधी साधत सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

February 13, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

February 12, 2026
गुन्हे

मर्चेंट टास्कच्या नावाखाली महिलेची फसवणूक ; साडेआठ लाखांत घातला गंडा

February 12, 2026
गुन्हे

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

February 11, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
Next Post

माय लॉर्ड, युद्धनौकेच्या नावावर पैसा लाटणे हा देशद्रोह नाही का? ; शिवसेनेचा सवाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

BHR Scam : गुन्हा दाखल झाला पुण्यात ; खळबळ उडाली चाळीसगावच्या राजकीय वर्तुळात !

January 17, 2023

यावल-फैजपुर रोडवर कारची दुचाकीला धडक ; एक ठार !

December 1, 2023

गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुल येथे विज्ञान दिन व मराठी भाषा दिन उत्साहात साजरा

February 28, 2022

सावित्रीच्या लेकींनी साजरी केली सावित्रीबाईंची जयंती

January 3, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group