TheClearNews.Com
Thursday, April 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हिजाब वाद : मुंब्र्यात हिंदू मुस्लिम महिलांनी एकत्र दिल्या जय श्री राम, अल्ला हो अकबरच्या घोषणा !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 10, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

ठाणे (वृत्तसंस्था) सध्या कर्नाटकच्या शाळा कॉलेजमध्ये बुरखा प्रकरणावरुन तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कर्नाटक येथे घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत आज मुंब्रा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आणि मुंब्रा येथील मुस्लीम महिलांनी संयुक्तपणे निषेध आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान मुस्लीम महिलांनी ‘जय श्री राम’, ‘भारत माता कि जय’चे नारे दिले. तर हिंदू महिलांनी ‘अल्ला हो अकबर’ चे नारे दिले.

हिजाबवर बंदी घातली जाईल या कर्नाटकातील एका मंत्र्याच्या वक्तव्यानंतर त्याचे पडसाद कर्नाटकमध्ये उमटलेले पाहायला मिळाले. कर्नाटक येथील एका कॉलेजमध्ये श्रीराम सेनेकडून मुस्लीम तरुणीला हिजाब घालून कॉलेजमध्ये येण्यास रोखले. त्यानंतर तिला गेटबाहेर बसवून ठेवण्यात आले. त्या घटनेनंतर आज ठाण्यातील मुंब्रा परिसरातून राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला संघटनेच्या वतीने त्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या आधी देखील श्रीराम सेनेकडून ‘पब’मधून बाहेर आलेल्या तरुणींना त्यांना जीन्स, टी-शर्ट आणि स्कर्ट घातल्याच्या कारणावरून बेदम मारहाण करण्यात आली होती.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

‘भारत माता की जय, ‘अल्ला हो अकबर’च्या जोरदार घोषणा

उत्तर प्रदेशच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारचे धार्मिक बाबींवर राजकारण केले जात असल्याचा आरोप मुंब्रा येथील महिलांनी केला आहे. या निषेधआंदोलना दरम्यान कर्नाटक सरकारचा निषेध व्यक्त करत ‘राम के नाम पर मत बाट इन्सान को’, ‘भारत माता की जय, ‘अल्ला हो अकबर’ अशा जोरदार घोषणा दिल्या. या घोषणाबाजी दरम्यान हिंदू महिलांनी ‘अल्ला हो अकबर’च्या घोषणा दिल्या तर मुस्लीम महिलांनी ‘जय श्री राम’ आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ऋता आव्हाड यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत हिजाब हा इस्लाम धर्मातील महिलांचा पेहाराव असल्याचे सांगण्यात आले. या श्री राम सेनेच फक्त हिजाब बद्दल विरोध नसून बंगलोर मध्ये देखील जीन्स स्कर्ट घातलेल्या तरुणींना देखील विरोध केला होता. जर संविधान मला माझ्या धर्माप्रमाणे किंवा मनाप्रमाणे कपडे घालून वावरायची अनुमती देत असेल तर या धर्माच्या ठेकेदारांना त्यांना अचानक याचा त्रास होण्याची गरज नाही. उत्तर प्रदेश किंवा इतर राज्यात ज्या निवडणुका होत आहेत, त्या ठिकाणी श्रीराम सेनेचा पाठीराखा असलेल्या पक्षाचे काही योगदान नाही, काम नाही, त्यामुळे त्यांना निराशा आली आहे. त्यामुळे काहीतरी करून अशा प्रकारे खेळ खेळायचे, असा आरोप यावेळी मुंब्रा येथील महिलांनी केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

हिजाब वाद : निदर्शकांचा प्रतिकार करणारी 'ती' युवती कोण?, का आहे एवढी चर्चेत?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राहुल गांधी पुन्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील की इतरांना संधी मिळणार?

November 25, 2020

धनदाई महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून साजरा

January 3, 2021

वाघूर धरण : पाण्यात तीन बालकांचा बुडून मृत्यू

September 28, 2020

गांधी रिसर्च फाऊंडेशनचा अभ्यासक्रम समाजाशी समरस करणारा : डॉ. सुदर्शन अय्यंगार

July 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group