TheClearNews.Com
Monday, March 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लक्ष्मीपूजनाला हिंदूबांधवांनी मशिदीत पढली नमाज : ६५ वर्षांपासूनची परंपरा !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 5, 2021
in राज्य, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

महाड (वृत्तसंस्था) पोलादपूर तालुक्यातील कालवली जामा मशिदीत चक्क ६५ वर्षांपेक्षा अधिक काळापासून हिंदूबांधव नित्यनेमाने दरवर्षी न चुकता नमाज अदा करीत असल्याची आश्चर्यजनक परंपरा आहे. दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कालवली गावात हिंदू मुस्लीम ऐक्याची अनोखी परंपरा आजही ग्रामस्थांनी जपून ठेवली आहे. लक्ष्मीपूजनाला गावातील हिंदू बांधवांनी गावातील जामा मशिदीत नमाज पठण केले.

 

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 30 मार्च 2026 !

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 29 मार्च ते 04 एप्रिल 2026 !

चिखलीतील बांदल यांचे कालवलीतील शिष्य गुरुवर्य सदूबाबू पार्ट तथा पार्ट बाबा आणि नानाबाबा वलिले यांच्यातील संख्यातून ही परंपरा सुरू झाल्याचे सांगितले जाते. या दोघांमध्ये सख्य कसे झाले याबाबत कोणासही काहीही माहिती नाही. मात्र, नानाबाबा वलिले यांची ही परंपरा कालवली ग्रामस्थांनी आजही कायम ठेवली आहे. कालवली हे महाडजवळ असलेले पोलादपूर तालुक्यातील गाव. गेली अनेक वर्षे या गावात सुख, शांती आणि धार्मिक ऐक्य कायम आहे. गावातील सर्वजण एकमेकांच्या सुखदुःखात सामील होताना दिसतात. या गावात गेली अनेक वर्षे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हिंदू बांधव मशिदीमध्ये येऊन नमाज अदा करतात. आजदेखील लक्ष्मीपूजनाला हिंदू बांधवांनी आपली परंपरा कायम ठेवली. नमाज अदा केल्यानंतर दिवाळीच्या निमित्ताने जमलेल्या हिंदू बांधवांना मुस्लीम बांधवांनी दिवाळी भेट देऊन आनंद व्यक्त केला. आगामी काळातही ही परंपरा पुढे सुरू ठेवण्याचा मानस आप्पा पाटे यांनी यावेळी व्यक्त केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 30 मार्च 2026 !

March 30, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 29 मार्च ते 04 एप्रिल 2026 !

March 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 28 मार्च 2026 !

March 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 मार्च 2026 !

March 27, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
सामाजिक

तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सच्या पूर्वा चौधरीला कांस्यपदक

March 25, 2026
Next Post

अनैतिक संबंधात अडसर ठरणा-या पतीची हत्या ; पत्नीसह प्रियकराला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धर्म भांडण करायला शिकवत नाही : एकनाथराव खडसे

May 1, 2022

आर्यनला पाहून शाहरुखानचा अश्रूंचा बांध फुटला ; तुरुंग अधिकाऱ्यांनी केलं शांत

October 22, 2021

Today’s Horoscope : आजचे सविस्तर राशीभविष्य 04 मार्च 2025

March 4, 2025

साखळी ओढून रेल्वेचा खोळंबा, ७९३ व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल ; पावणेतीन लाखांचा दंड !

December 11, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group