TheClearNews.Com
Monday, March 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हिरकणी महिला मंचमुळे महिलांना मिळेल आधार – ॲड. भारती मुजुमदार

The Clear News Desk by The Clear News Desk
November 10, 2020
in आरोग्य, भुसावळ, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ प्रतिनिधी । समाजात व्यसनाधिनता वाढली आहे. यामुळे विविध गुन्हे घडत असुन महिलांवर देखील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. या अत्याचारांना कमी करण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न होत असले तरी समाजातील विविध संघटनांनी पुढाकार घेऊन महिलांना आधार दिला पाहिजे, यासाठी महिलांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. तसेच स्वतःची सुरक्षा करण्यासाठी त्यांना प्रशिक्षित केले पाहिजे स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत झाली पाहिजे. या अत्याचारामागील कारणे देखील समजून घेणे गरजेचे आहे. यासाठी महिलांमधे देखील जागृकता निर्माण करून त्यांना खबीर बनवत त्यांच्या व्यक्तीमत्व विकासात भर टाकली पाहिजे. तसेच अडचणीच्या काळात त्यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहिल्यास या घटना टाळता येवू शकतात. यासाठीच हिरकणी महिला मंचमुळे अशा असह्य महिलांना आधार मिळणार असल्याचे प्रतिपादन अॅड. भारती मुजुमदार यांनी केले.

आर्या फाऊंडेशन संचलित हिरकणी महिला मंच चे उद्घाटन समारंभ नुकताच भुसा‌वळातील पांडूरंग टॉकीज मागील बालाजी मंदिराजवळ संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. भारती मुजुमदार प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीच्या प्रा. रश्मी शर्मा आर्या फाऊंडेशनच्या संचालिका डॉ. वंदना वाघचौरे सचिव लता तायडे राजश्री सुरवाडे तसेच आर्या फाऊंडेशनच्या मार्गदर्शक सुपडा तायडे या उपस्थित होत्या.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 30 मार्च 2026 !

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 29 मार्च ते 04 एप्रिल 2026 !

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर्या फाऊंडेशनच्या संचालिका तथा अध्ययन पॅरामेडिकल कॉलेजच्या प्राचार्य प्रा. मनीषा बाविस्कर यांनी केले यावेळी त्यांनी हिरकणी महिला मंच म्हणजे नेमकं काय त्याचे कार्य या मंचाचे महिलांना का गरज आहे हे समजावून सांगितले

सामाजीक कर्तव्य भावनेतून पाहिले पाहिजे
रोटरीच्या रश्मी शर्मा म्हणाल्या आजची प्रत्येक महिलाही परफेक्ट हिरकणी आहे त्यांना फक्त त्यांच्यातील त्या गुणांची ओळख करून देणे गरजेचे आहे. संसार कुटुंब सांभाळात असताना स्वत:चे छंद, आवड निवड जपली पाहिजे. तसेच एका महिलेने दुसऱ्या महिलेविषयी आपुलकी प्रेम ठेवले पाहिजे. यामुळे सुरक्षितता निर्माण होऊन चुकीच्या घडणाऱ्या घटनाना निश्चीत पणे आळा घालता येवू शकेल. सर्वांनी आपले सामाजीक कर्तव्य या भावनेतून याकडे बघीतले पाहिजे.

सामाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी व्यासपीठ
आर्या फाउंडेशन च्या संचालिका डॉ. वंदना वाघचौरे म्हणाल्या की गेल्या दहा वर्षापासून आर्या फाऊंडेशनच्या माध्यमातून जिल्हाभरात नवजीवन व्यसनमुक्ती केंद्रअंतर्गत व्यासनमुक्ती अभियान राबवत आहे. हे राबवत असताना ग्रामीण भागात व्यसनाधिनतेमुळे उध्वस्त झालेले अनेक परिवार पहावयास मिळाले. या कुटुंबातील विधवा घटस्फोटीत महिलांना परिवार चालवण्यासाठी मुलांच्या शिक्षणासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशा गटाला समाजाच्या प्रवाहात आणणे, त्यांच्या व्यक्तीमत्व विकास, रोजगार मार्गदर्शन करण्यासाठी व त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी हिरकणी महिला मंच हे व्यासपीठ आहे.

यावेळी हिरकणी महिला मंडळाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली ती पुढीलप्रमाणे यामध्ये अध्यक्ष प्रा. निरंजना तायडे उपाध्यक्ष सुवर्णा इंगळे अॅड. मनीषा बाविस्कर डॉ. वंदना तायडे पौर्णिमा मसाने सरोजिनी रामटेके बबीता सिंग अंजुम खान विजय मोदी मोनिका डॅनियल मालती येवले सुरेखा साळुंखे यांची निवड करण्यात आली.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी करूना मोरे सुशीला बनसोडे सुचित्रा पाटील सुनंदा पाटील नीलम वीग कविता गरुड भारती तायडे ज्योती सुरवाडे रीना सिंग सुजाता सपकाळे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रा. निरंजना तायडे यांनी केले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 30 मार्च 2026 !

March 30, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 29 मार्च ते 04 एप्रिल 2026 !

March 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 28 मार्च 2026 !

March 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 मार्च 2026 !

March 27, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
Next Post

'तेजस्वी यादवमुळे नाही तर कोरोनामुळे आमचा पराभव' - जेडीयूच्या नेत्यांचा अजब दावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सरपंचपदासाठी घोडेबाजार हा ‘लोकशाहीचा लिलाव’ : अण्णा हजारे

January 2, 2021

जाणून घ्या…चोपडा तालुक्यातील ग्रामपंचायतीचा संपूर्ण निकाल एका क्लिकवर !

November 6, 2023

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

July 26, 2024

धरणगावातून दोन दुचाकी लंपास ; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा !

June 9, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group