TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गृहमंत्री अमित शाहांनी बोलावली आपत्कालीन बैठक, दिल्लीतील सुरक्षा व्यवस्थेबाबत चर्चा

The Clear News Desk by The Clear News Desk
January 26, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चात चांगलाच गदारोळ झाला. शेतकऱ्यांना दिल्लीतून पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज केला. यानंतर शेतकऱ्यांनी उपद्रव आणि तोडफोड करण्यास सुरुवात केली. दरम्यान शेकडो आंदोलनकर्ते अद्यापही लाल किल्ला परिसरात उपस्थित आहेत. दुसरीकडे हाताबाहेर जाणारी परिस्थिती पाहता गृहमंत्री अमित शहा यांनी आपत्कालीन बैठक बोलविली आहे. या बैठकीत दिल्ली पोलिस, गुप्तचर आणि गृह मंत्रालयाचे उच्च अधिकारी उपस्थित आहेत.

दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर गृहमंत्री अमित शहा यांनी आपत्कालीन बैठक बोलावली आहे. या बैठकीत गृह मंत्रालयाचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत. दरम्यान, संयुक्त किसान मोर्चाने एक निवेदन जारी करत म्हटलं की, ज्यांनी हिंसाचार केला त्यांच्याशी आमचा काही संबंध नाही. आम्ही हिंसा करणाऱ्यांपासून स्वतःला वेगळे करतो. आम्ही हिंसाचाराचा निषेध करतो. किसान मोर्चाने सांगितले की, प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये अभूतपूर्व सहभागासाठी आम्ही शेतकऱ्यांचे आभार मानतो. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने संयुक्त किसान मोर्चाने ट्रॅक्टर रॅली काढण्याची घोषणा केली होती. त्याचवेळी शेतकरी ठरलेल्या मार्गावर न गेल्याने मंगळवारी राष्ट्रीय राजधानीत अनेक ठिकाणी शेतकरी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झालेली पाहायला मिळाली. बरेच शेतकरी लाल किल्ला परिसरातही शिरले आणि तिथे आपला झेंडा फडवला. मात्र पोलिसांनी लगेचच आंदोलकांना लाल किल्ला परिसरातून हटवलं. शहरातील अनेक भागात पोलिसांनी अश्रुधुराचे गोळे आणि लाठीचार्ज केला. संतप्त शेतकऱ्यांनी एका बसची तोडफोडही केली. राजपथ येथील प्रजासत्ताक दिनाची परेड संपल्यानंतर दिल्ली पोलिसांनी काही मार्गांवर शेतकऱ्यांना ट्रॅक्टर परेड करण्यास परवानगी दिली होती. राजधानीच्या सिंघूआणि टिकारी सीमेवर आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांच्या काही गटांनी मंगळवारी सकाळी पोलिसांनी टाकलेले बॅरिकेट्सही मोडले आणि दिल्लीत प्रवेश केला.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

याआधी गाझीपूर सीमेवरून निघालेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी नोएडा रोडवर अडवले आणि अश्रुधुराचा मारा केला. शेतकऱ्यांनी देखील पोलिसांवर दडफेक केली आणि काही गाड्यांची तोडफोड केली. दरम्यान शेतकऱ्यांनी पांडवनगर पोलिस पिकेटवर ट्रॅक्टर चढवल्याचा पोलिसांनी दावा केला आहे. तसेच निहंग्यांनी तलवारीने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

पंजाबला अस्वस्थतेकडे नेण्याचं पातकं मोदी सरकारने करु नये : शरद पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

काबुल विमानतळावर तणावपूर्ण स्थिती ; चेंगराचेंगरीत सात अफगाणी नागरिकांचा मृत्यू

August 22, 2021

कॅफेतील केबिनमध्ये तरुणाईचे अश्लील चाळे ; कॅफे मालकाविरुद्ध गुन्हा दाखल !

July 14, 2023

जामनेरच्या घोटाळ्याबाबत जि.प.च्या गटनेत्यांनी घेतली खडसेंची भेट; राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा !

April 9, 2021

दरमहा भरा अवघे २१० रुपये, ‘या’ सरकारी योजनेत पती-पत्नीला मिळेल १० हजाराची पेन्शन

December 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group