राशिभविष्य, सोमवार १८ एप्रिल २०२२ : आज चंद्र तूळ राशीतून वृश्चिक राशीत जात आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी चंद्राचा हा बदल अनेक राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद आणत आहे.
मेष :
जिद्द व चिकाटी वाढेल. आर्थिक लाभ होतील. गुरुकृपा लाभेल.
वृषभ :
काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. प्रवास शक्यतो टाळावेत.
मिथुन :
गुरुकृपा लाभेल. शत्रुपीडा नाही. जिद्द व चिकाटी वाढेल.
कर्क :
मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
सिंह :
वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
कन्या :
वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.
तूळ :
मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात सुसंधी लाभेल.
वृश्चिक :
आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कामाचा ताण व दगदग जाणवेल.
धनू :
जिद्दीने कार्यरत रहाल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.
मकर :
व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.
कुंभ :
मनोरंजनाकडे कल राहील. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.
मीन :
कामाचा ताण व दगदग जाणवेल. मानसिक अस्वस्थता जाणवेल.