राशिभविष्य, सोमवार २० जून २०२२ : आज मीन राशीमध्ये गुरुसोबत चंद्राचा शुभ संयोग होईल.
मेष : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.
वृषभ : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. मानसन्मान लाभेल.
मिथुन : काहींचा अध्यात्माकडे कल राहील. तुमचे निर्णय योग्य ठरतील.
कर्क : वाहने जपून चालवावीत. काहींना कामाचा ताण आणि दगदग जाणवेल.
सिंह : वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
कन्या : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता.
तूळ : संततिसौख्य लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.
वृश्चिक : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. जिद्द आणि चिकाटी वाढेल.
धनू : हितशत्रूंवर मात कराल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
मकर : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणू शकाल.
कुंभ : रखडलेली कामे मार्गी लागतील. मानसिक स्वास्थ्य आणि समाधान लाभेल.
मीन : कामे रखडण्याची शक्यता. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.