TheClearNews.Com
Sunday, August 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रावेर येथील महिलेने दिला तिळ्या बाळांना जन्म

The Clear News Desk by The Clear News Desk
August 4, 2021
in गुन्हे, रावेर
0
Share on FacebookShare on Twitter

रावेर (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील रहिवासी बी शेख मुस्तकीन (वय २२) या महिलेने माऊली रुग्णालयात तिळ्यांना जन्म दिला आहे. डॉक्टरांच्या मदतीने महिलेची नॉर्मल प्रसुती झाली असून तीन मुलांसह मातेची तब्येत चांगली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मन्यारवाडा भागातील रहिवासी अमरीन बी शेख मुस्तकीन (वय २२) या महिलेस प्रसव पिडा जाणवू लागल्याने माऊली रुग्णालयात दाखल करण्यात आले. संबंधीत महिलेची प्रकृती बघता नॉर्मल प्रसूती होण्याचे चिन्ह दिसत नव्हते. डॉ. संदीप पाटील यांनी संबंधीत रूग्णाच्या नातेवाईकांना धीर देत अमरीनची नॉर्मल प्रसूती केली. दुपारी १.२२ वाजेच्या सुमारास तिळ्यांना अमरीनने जन्म दिला. तिघ ही मुले असून त्यांची प्रकृती चांगली आहे. तिळ्यांना जन्म दिल्याचे माहित होताच रुग्णाच्या नातेवाईकांनी त्यांना पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती.

READ ALSO

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
गुन्हे

सांडपाणी अंगणात सोडल्यामुळे लोखंडी रॉडने मारहाण

August 20, 2026
गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

August 20, 2026
Next Post

वडिलोपार्जित वहिवाटीच्या रस्त्यावरून दीपक पांडे यांचे १४ ऑगस्ट रोजी आमरण उपोषण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

स्पर्धा परीक्षा तयारीबाबत ९ जुलै रोजी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

July 8, 2021

वीटभट्टी मालकाकडून झालेल्या मारहाणीत मजुराचा मृत्यू ; पहूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल

December 17, 2022

अरे बापरे… जिल्ह्यात आज आढळले ९९४ कोरोनाबाधित, ७१९ झाले बरे !

March 21, 2021

*वाघुर प्रकल्पाच्या जामनेर तालुक्यातील 29 गावात 2020 शेततळे बांधणे प्रस्तावित*

June 30, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group