TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope : राशिभविष्य, सोमवार २१ मार्च २०२२ ; जाणून घ्या..आज संकट चतुर्थीला कसा असेल तुमचा दिवस

The Clear News Desk by The Clear News Desk
March 21, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

राशिभविष्य, सोमवार २१ मार्च २०२२ : तिथी फाल्गुन कृष्ण चतुर्थी. संकष्टी चतुर्थी. आज दिवस शुभ आहे. आज चंद्र तूळ राशीतून भ्रमण करेल.

मेष :-
सध्या मानसन्मानात वाढ, आर्थिक लाभ कार्यक्षेत्रात संधी असा काळ आहे. आज जोडीदार नाराज होऊ शकतो. तुम्ही शांत रहा. चांगला दिवस.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

वृषभ :-
आज राशीच्या षष्ठ स्थानात चंद्र भ्रमण आहे, तुम्हाला सामाजिक जीवनात अनेक नवीन प्रस्ताव येतील. कार्यक्षेत्रात लाभ, उत्तम वाचन, नातेवाईक भेट असा हा दिवस उत्तम आहे.

मिथुन :-
आज घर आणि कुटुंबीय ही तुमची प्राथमिकता असेल. आनंददायी खरेदी, काही घरासाठी विशेष वस्तू तुम्ही खरेदी कराल. संतती आनंदी राहिल. दिवस शुभ.

कर्क :-
दिवस काही महत्त्वाचे व्यवहार घडवून आणेल. घरात विशेष काम निघेल. मात्र त्यात अडचणी येतील. खर्च झाला तरी तुम्ही आनंदी असाल. मध्यम दिवस आहे.

सिंह :-
आज कुठूनतरी प्रवास योग येतील. कुटुंबसुख चांगलं असून वाणीवर ताबा असू द्या. शेजाऱ्यांशी मतभेद होण्याचे संकेत आहेत. गुरूकृपा राहिल. दिवस शुभ आहे.

कन्या :-
घरामध्ये किंवा सामाजिक जीवनात काहीतरी ताण निर्माण होईल. सध्या शांत रहा. तुमचा हेवा वाटणारे लोक फायदा घेतील. आर्थिक लाभ संभवतात. दिवस उत्तम..

तूळ :-
चंद्राचे राशी स्थानातून केतूसोबत भ्रमण आणि सप्तम राहू आज जपून राहण्याचे संकेत देत आहे. आर्थिक दृष्ट्या दिवस चांगला असेल. काही अचानक खर्च होईल. दिवस मध्यम.

वृश्चिक :-
मंगळ शनि भावंडांमध्ये काही तरी ताण निर्माण करेल. सूर्य पंचम स्थानात असून संतती चिंता वाढेल. मात्र लाभ होतील. दिवस शुभ.

धनु :-
आज कार्यक्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींकडे लक्ष असू द्या. तुमचे विरोधक सध्या बलवान आहेत. कुठेतरी अडकण्याची शक्यता आहे. मात्र नवीन संधी मिळेल. दिवस शुभ.

मकर :-
आज दिवस शुभ असून भाग्य जोरात आहे. शनि मंगळ आरोग्य समस्या निर्माण करतील. कार्यक्षेत्र गाजवाल. आर्थिक लाभ. दिवस शुभ.

कुंभ :-
दिवस आनंददायक आहे. शांत रहा. होणाऱ्या खर्चाला आवर घाला. थोडे नकारात्मक वातावरण राहिल. दिवस मध्यम.

मीन :-
व्यवसाय आणि नोकरी करणाऱ्या व्यक्तींना शुभ लाभ मिळतील. वैवाहिक सुख भरपूर मिळेल. सध्या बारावा गुरू असल्याने काही तरी धार्मिक कार्यक्रम कराल. दिवस चांगला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #Horoscope

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

दहावीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग ; राष्ट्रवादीच्या नेत्याचं 23 दिवसानंतर पोलिसात आत्मसमर्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Gold-Silver Price Today : जाणून घ्या..आजचा सोने चांदीचा भाव !

February 10, 2022

राजकीय क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व अ.गफ्फार मलिक यांना पी. एच. डी. प्रदान

February 6, 2021

धरणगाव पोलिसांच्या सर्च ऑपरेशनमध्ये आढळून आली ३४ गुरे !

July 21, 2021

चोपडा येथील महाविद्यालयास ५८ लाखांचे अनुदान ; अनुदानामुळे संशोधनास मिळणार चालना !

December 23, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group