TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope : राशिभविष्य, शनिवार १६ एप्रिल २०२२ ; जाणून घ्या..हनुमान जयंतीला कसा असेल तुमचा दिवस

The Clear News Desk by The Clear News Desk
April 16, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

राशिभविष्य, शनिवार १६ एप्रिल २०२२ : आज ग्रहांची स्थिती सांगत आहे की कुंभ राशीच्या लोकांच्या हातातील पाण्याप्रमाणे पैसा खर्च होईल, तर सिंह राशीच्या लोकांची रखडलेली कामे पूर्ण होतील.

मेष :
विद्यार्थ्यांच्या शिक्षणात प्रगती होईल. मीडिया आणि आय.टी. क्षेत्रातील लोकांना आपल्या कार्यात यश मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्याची काळजी घ्या. शुभ रंग – लाल.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

वृषभ :
कामाधंद्यात वाढ होईल. नकारात्मक गोष्टींपासून दूर रहा. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कोणत्याही नवीन कार्याची सुरूवात करू शकता. प्रेमळ व्यक्तीची भेट झाल्यामुळे, तुमचे मन प्रसन्न राहील. शुभ रंग – पोपटी.

मिथुन :
आय.टी. आणि मीडिया क्षेत्रातील लोकांना नवनवीन संधी उपलब्ध होतील. लव लाईफमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. दाम्पत्यांमध्ये आनंदाचे वातावरण राहील. शुभ रंग – आकाशी.

कर्क :
आई-वडिलांकडून चांगला आशीर्वाद मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. मित्रपरिवारांसोबत वेळ घालवाल. उच्चवर्गीय अधिकाऱ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल. लव लाईफ उत्तम राहील. नोकरीत पदोन्नती होईल. शुभ रंग – नारंगी.

सिंह :
राजकीय क्षेत्रात यश मिळेल. मित्र-मैत्रिणींची भेट होईल. विवाहीत जीवनात आनंद मिळेल. मन स्थिर राहील. लेखन आणि साहित्यिक क्षेत्रात तुमची गोडी निर्माण होईल. आरोग्य निरोगी राहील. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रीत होईल. शुभ रंग – तांबडा.

कन्या :
आय.टी. आणि मीडिया क्षेत्रातील लोकांसाठी दिवस संघर्षमय असेल. तुमची प्रत्येक कामं पूर्ण होतील. लव लाईफ उत्तम राहील. आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घ्या. वैचारीकदृष्ट्या गोष्टींमुळे मनात चिंता सतावत राहील. शुभ रंग – तपकिरी.

तूळ :
व्यापार आणि नोकरीतील प्रलंबित कामं पूर्ण होतील. वायफळ खर्च करणं टाळा. व्यापारात प्रगती होईल. आरोग्य निरोगी राहिल. शुभ रंग – हिरवा.

वृश्चिक :
घरातील महत्त्वाच्या कामात लक्ष द्या. लव लाईफ चांगली राहील. धन आगमन होईल. आरोग्य निरोगी राहील. परिश्रम केल्यानंतर तुमच्या कार्यात यश येईल. कुटुंबात अनुकूल वातावरण असेल. शुभ रंग – पांढरा.

धनु :
नोकरीत पदोन्नती होईल. वरिष्ठांकडून चांगलं सहकार्य मिळेल. आरोग्य निरोगी राहील. भगवान श्री गणेशाची पूजा करा. व्यापारातील महत्त्वाच्या कामात व्यस्त व्हाल. गृहस्थजीवनात सुख – शांतता राहील. शुभ रंग – निळा.

मकर :
नवीन कार्याची सुरूवात करू शकता. प्रलंबित कामं पूर्ण होतील. प्रेमळ व्यक्तीची भेट होईल. वाहन चालवताना काळजी घ्या. आरोग्याची काळजी घ्या. शुभ रंग – पांढरा.

कुंभ :
वायफळ खर्च करणं टाळा. समाजात मान-सन्मान मिळेल. बॅंकिंग आणि मीडिया क्षेत्रातील लोकांना आपल्या कार्यात यश मिळेल. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. शुभ रंग – नारंगी.

मीन :
आरोग्याची काळजी घ्या. लव लाईफ उत्तम राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रीत होईल. भगवान श्री गणेशाची पूजा करा. शुभ रंग – पिवळा.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
Next Post

'मशिदींसमोर भोंगे लावून 'हनुमान चालिसा' लावण्याचे नवे हिंदुत्व काही जणांनी जन्मास घातले' ; मनसेसह संघावर शिवसेनेची टीका !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सेवानिवृत्त क्लार्कला सात दिवस ‘डिजिटल अरेस्ट’ उकळलेले 18 लाखपैकी 17 लाख रुपये जळगाव पोलिसांनी मिळविले परत !

December 27, 2024

एरंडोल तालुक्यात भीषण अपघात ; चार जणांचा जागीच मृत्यू, एक गंभीर !

February 23, 2022

संतापजनक ! महिलेकडे पाहून तरुणाचे अश्लील चाळे ; गुप्तांगही दाखवले

February 2, 2022

मास्क, व्हेंटीलेटर, पीपीई किट मिळणार नाही ; केंद्राच्या भूमिकेवर आरोग्यमंत्र्यांची नाराजी

September 6, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group