राशिभविष्य, गुरुवार १७ फेब्रुवारी २०२२ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस?
मेष राशी :-
कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका. वास्तवाचे भान राखून परिस्थितीशी जुळवून घेणे हिताचे. आर्थिक व्यवहार सावधपणे करणे लाभाचे. शुभ रंग – नारिंगी
वृषभ राशी :-
आत्मस्तुतीत मग्न राहणे टाळा. कतृत्वावर भर देणे आणि यशाचे श्रेय सहकाऱ्यांसोबत वाटून घेणे हिताचे. नम्र राहणे फायद्याचे. शब्द जपून वापरणे लाभाचे. शुभ रंग – पांढरा
मिथुन राशी :-
शुभ रंग – ध्येय गाठण्याचा प्रयत्न कराल. प्रयत्नांमध्ये सातत्य राखा. नियोजन हिताचे. तब्येत सांभाळा. शुभ रंग – मोरपिशी
कर्क राशी :-
हट्टीपणा नको पण जिद्द हवी. नियोजन करून प्रयत्न कराल तर यशस्वी व्हाल. तज्ज्ञांचा सल्ला लाभदायी. शुभ रंग – निळा
सिंह राशी :-
ओळखीतल्यांसाठी वेळ काढावा लागेल. घरच्यांसोबत वेळ चांगला जाईल. चिंता करणे कमी करा. आलेला क्षण साजरा करायला शिका. शुभ रंग – गुलाबी
कन्या राशी :-
आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. दिवस मजेत जाईल. नियोजन हिताचे. प्रवासाचा योग संभवतो. शुभ रंग – मोरपिशी
तूळ राशी :-
वाद टाळणे, शब्द विचारपूर्वक वापरणे हिताचे. जुन्या ओळखींचा फायदा होईल. शुभ रंग – पांढरा
वृश्चिक राशी :-
ज्येष्ठांची तब्येत सांभाळा. घरच्यांना वेळ द्या. नियोजन हिताचे. आर्थिक नियोजन लाभाचे. शुभ रंग – किरमिजी
धनु राशी :-
आर्थिक नियोजन आवश्यक. निर्णय विचारपूर्वक घ्या. दूरदृष्टी हिताची. शुभ रंग – सोनेरी
मकर राशी :-
तब्येत जपा. आहारविहार जपून करा. चुकीची कृती करणे टाळणे हिताचे. कायदा पाळणे आणि वाद टाळणे लाभाचे. शुभ रंग – तपकिरी
कुंभ राशी :-
परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेणे आणि प्रसंगावधान राखणे हिताचे. नेतृत्वाची संधी मिळेल. संधीचा लाभ घ्या. शुभ रंग – निळा
मीन राशी :-
क्षमता ओळखून निर्णय घेणे आणि कृती करणे हिताचे. कायदे पाळणे आणि वाद टाळणे लाभाचे. नियोजन हिताचे. शुभ रंग – पिवळा