TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope : राशिभविष्य, मंगळवार १५ मार्च २०२२ ; जाणून घ्या..आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

The Clear News Desk by The Clear News Desk
March 15, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

राशिभविष्य, मंगळवार १५ मार्च २०२२ : तिथी फाल्गुन शुक्ल द्वादशी/त्रयोदशी. रात्री उशिरा चंद्र कर्क राशीनंतर सिंह राशीत प्रवेश करेल. चंद्र आपल्या राशीतून मित्र सिंह राशीत जात असताना सूर्यासोबत नवम पंचम योग होत आहे.

मेष :-
आत्मसन्मान आणि धैर्य राखून तुम्ही सध्याचा कठीण काळ पर कराल. चतुर्थ चंद्र घरामध्ये काही समस्या निर्माण करेल मातृ चिंता सतावेल. चांगला दिवस.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

वृषभ :-
आज जवळपासचे प्रवास संभवतात काही महत्त्वाचे निर्णय लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न करा. धैर्य खचू देऊ नका. दिवस मध्यम.

मिथुन :-
आर्थिक लाभ झाला तरी खर्चाचं वाढतं प्रमाण त्रास देईल. शनि मंगळ युती अचानक आणि वेगाने घटना घडवेल. जपून रहा. गुरुबळ आहे. दिवस शुभ.

कर्क :-
राशीतील चंद्र आणि प्रतियोग करणारे शनि मंगल सावधगिरीने वागण्याचा संकेत देत आहे. जोडीदाराची काळजी घ्या. कलह टाळा. बरा दिवस.

सिंह :-
व्यय चंद्र अधिक खर्च, दवाखान्याची फेरी असे परिणाम देईल. गुरू रवी जोडीदार निवडताना मदत करतील. शत्रू पराजित होतील. मात्र प्रकृती जपा. दिवस मध्यम.

कन्या :-
मन काहीसं अस्वस्थ राहिल. जवळच्या व्यक्तीची चिंता सतावेल. घाबरू नका. थोड्या काळात सगळे ठिक होईल. संततीची काळजी घ्या. दिवस शुभ.

तूळ :-
खूप कामाच्या बोज्याने कंटाळून जाल. कुठेतरी जवळपास जाण्याचे बेत ठरतील. आर्थिक स्थिती ठिक राहिल. आईवडिलांच्या प्रकृतीची काळजी वाटेल. दिवस मध्यम.

वृश्चिक :-
भाग्य स्थानातील चंद्र उत्कृष्ट अनुभव देईल. स्वयंपूर्ण आणि आनंदी राहाल. धार्मिक कामात भाग घ्याल. तुमच्या मनासारख्या गोष्टी घडतील. दिवस उत्तम.

धनु :-
आज दिवस सांभाळून राहण्याचा आहे. द्वितीय शनि मंगल आर्थिकदृष्ट्या कठीण असून शुक्राची उपस्थिती मदत करेल. प्रकृतीची काळजी घ्या. दिवस मध्यम.

मकर :-
राशीच्या सप्तम स्थानातील चंद्र वैवाहिक जीवनात काही घडामोडी घडवेल. राशीतील शनि मंगळ त्रासदायक परिणाम देतील. दिवस मध्यम.

कुंभ :-
राशीतील गुरू, व्यय शनिवर अंकुश ठेवेल. दवाखान्याची भेट होऊ शकते. आईकडील व्यक्तीशी संपर्क होईल. दिवस उत्तम.

मीन :-
आज दिवस शैक्षणिकदृष्टया उत्तम आहे. सामाजिक जीवनात यशस्वी होणार आहात. संततीची काळजी घ्या. आर्थिकदृष्ट्या ठिक आहे. दिवस उत्तम.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #Horoscope

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
Next Post

नौकरीचे आमिष दाखवून दोन जणांची ८ लाखांत फसवणूक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या दिनदर्शिकेचे पोलीस अधिक्षकांच्या हस्ते अनावरण

December 28, 2024

नवीन कृषी वीज धोरणाला शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद

December 22, 2021

चंद्रदर्शन न झाल्याने शुक्रवारी ईद साजरी होणार !

May 12, 2021

सावधान…गड किल्ल्यांवर मद्यपान ; मग तयार रहा `या` शिक्षा भोगायला ; शिंदे-फडणवीस सरकारनं घेतला मोठा निर्णय !

March 13, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group