TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नौकरीचे आमिष दाखवून दोन जणांची ८ लाखांत फसवणूक !

पाचोरा पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 15, 2022
in गुन्हे, पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) नौकरी लावुन देण्याचे व जि.प. शाळेची आर्डर काढुन देण्याचे आमिष दाखवून राजेंद्र दाभाडे यांचा पुतण्या व साडुच्या मुलीची सुमारे ८ लाखांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गिरीष जोशी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात राजेंद्र पांडुरंग दाभाडे (वय ४६, रा. पुनगाव रोड पाचोरा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १२ नोव्हेंबर २०२१ रोजी गिरीष मंगलनाथ जोशी (रा. बालाजी मंदिराजवळ जय गुरुदेव व्यायाम शाळा पारोळा ता. पारोळा) याने राजेंद्र पांडुरंग दाभाडे यांचा पुतण्या रोहीत बापुसाहेब गाभाडे व साडुची मुलगी नुतन भारत पवार यांना नोकरी लावुन देण्याचे व जि.प. शाळेची आर्डर काढुन देण्याचे आमिष दाखवुन ७ लाख रुपये बँक खात्यावर व एक लाख रुपये रोख स्वरुपात घेवून उडवाउडवीची उत्तरे देवुन पुतण्या व साडुच्या मुलांची कोणतीही ऑर्डर काढून न देता व पैसेही परत दिले नाही. तसेच पुतण्या रोहीत बापुसाहेब दाभाडे, साडुची मुलगी नुतन पवार यांचा विश्वासघात करुन फसवणुक केली. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गिरीष मंगलनाथ जोशी याच्याविरुद्ध गु.र.न. ९८/२०२२ भादवी कलम ४२०,४०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील करीत आहेत.

READ ALSO

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 6, 2026
Next Post

हिजाब इस्लामचा अविभाज्य भाग नाही ; कर्नाटक उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देशात गेल्या २४ तासांत आढळले ४२,९०९ कोरोनाबाधित, ३८० रुग्णांचा मृत्यू

August 30, 2021

महाविकास आघाडीसोबत आज असलो तरी, भविष्यातील सांगता येणार नाही ; शरद पवार यांचे मोठे विधान !

April 23, 2023

चांगली बातमी! उज्ज्वला’च्या खात्यात पुन्हा अनुदान ; जाणून घ्या… संपूर्ण माहितीसह नोंदणी प्रक्रिया

May 23, 2022

पोलीस अधिक्षक कार्यालय परिसरात वृक्षारोपण

March 26, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group