TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगाव ते छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर क्रूझरची दुचाकीला धडक ; महिला ठार, ६ जण जखमी

vijay waghmare by vijay waghmare
January 20, 2025
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव ते छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील रांजणगाव फाट्यावर १९ जानेवारीला दुपारी १.३० ते २ वाजेच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील महिला जागीच ठार झाली. तर ६ जण जखमी झाले आहेत.

चाळीसगाव तालुक्यातील खेर्डे तांडा येथील कृष्णा संजय जाधव (वय १९) आपल्या आजी चंदाबाई मलखान पवार (रा. कोंगानगर, ता. चाळीसगाव) यांना दुचाकीवर बसवून चाळीसगावकडे येत होते. यावेळी रांजणगाव फाट्यावर चाळीसगावकडून संभाजीनगरकडे भरधाव वेगाने येणाऱ्या क्रूझर (एमएच-२०, सीएच-६५२२) व दुचाकीचा समोरासमोर धडक झाली.

READ ALSO

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

या अपघातात दुचाकीवरील चंदाबाई मलखान पवार यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकी चालक कृष्णा संजय जाधव यासह क्रूझरमधील चालक व इतर चार प्रवासी जखमी झाले. जखमींना त्वरित नजीकच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर क्रूझर वाहन रस्त्यावर उलटले होते. चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: 6 injuredA cruiser collided with a two-wheeler on Chalisgaon to Chhatrapati Sambhajinagar road; Woman killedChalisgaon

Related Posts

गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
Next Post

घर खाली करण्यावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

घर खाली करण्यावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी

January 20, 2025

दिलासादायक : जिल्ह्यात आज २३७ रुग्णांची कोरोनावर मात ; १२७ नवीन बाधित !

October 23, 2020

बीएचआर घोटाळा : पोलीस कारवाईच्या माहितीसाठी आ. मंगेश चव्हाण यांचा अनेक ठिकाणी पत्रव्यवहार !

August 11, 2021

Horoscope : राशीभविष्य, मंगळवार १ फेब्रुवारी २०२२ ; जाणून घ्या..कसा असेल महिन्याचा पहिला दिवस !

February 1, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group