TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope : राशीभविष्य, मंगळवार २२ फेब्रुवारी २०२२ ; जाणून घ्या..कोणत्या राशींसाठी आज असेल उत्तम दिवस

The Clear News Desk by The Clear News Desk
February 22, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

राशीभविष्य, मंगळवार २१ फेब्रुवारी २०२२ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस?

मेष राशी :-
ऐनवेळी खर्च करण्याची गरज पडेल, धोका पत्करणे टाळा, उत्पन्न स्रोत स्थिर राहणार शुभ रंग – नारिंगी

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

वृषभ राशी :-
गुंतवणूक करणे फायदेशीर, जोडीदाराचे सहकार्य मिळेल, शारिरीक कष्ट करण्याची वेळ. शुभ रंग – पांढरा

मिथुन राशी :-
धावपळ होईल, दुःख बातमी मिळण्याची शक्यता, समजून उमजून गुंतवणूक करा. शुभ रंग – हिरवा

कर्क राशी :-
मानसिक शांतता लाभेल, वेळ अनुकूल होईल, लाभ होण्याची शक्यता. शुभ रंग – चंदेरी

सिंह राशी :-
रोजगाराची संधी मिळेल, मोठ्या संकटातून सुटका मिळण्याची शक्यता, व्यवासायासाठी केलेला प्रवास यशस्वी होईल. शुभ रंग – किरमिजी

कन्या राशी :-
नव्या योजना आखता येतील, लगेच यश मिळणार नाही, घरात आणि बाहेर प्रसन्न वातावरण राहील. शुभ रंग – मोरपिसी

तूळ राशी :-
कुठलाही निर्यण घेण्यापूर्वी विचार करा, व्यवहारात सावधानी बाळगा, व्यवसाय चांगला राहील. शुभ रंग – आकाशी

वृश्चिक राशी :-
धनलाभाची शक्यता, परीक्षा आणि मुलाखातीत यश, शेअर मार्केटमधून लाभ होण्याची शक्यता. शुभ रंग – गुलाबी

धनु राशी :-
मंगल कार्यात सामील होण्याची संधी, व्यापार आणि नोकरीत यशाचा लाभ, वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळण्याचे संकेत. शुभ रंग – सोनेरी

मकर राशी :-
शारिरीक त्रास होण्याची शक्यता, कोर्टाचे काम होणार, कुटुंबात प्रसन्न वातावरण. शुभ रंग – निळा

कुंभ राशी :-
चिंता आणि तणाव असण्याची शक्यता, आत्मविश्वास वाढेल, धोका पत्करावा लागेल. शुभ रंग – निळा

मीन राशी :-
प्रयत्न सत्कारणी लागतील, गुंतवणूक फायदेशीर ठरेल, कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. शुभ रंग – पिवळा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #Horoscope

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

शिवजयंतीनिमित्त मॉर्निंग क्रिकेट क्लब कासोदा यांच्याकडून गावातील शाळांना शिवप्रतिमा सप्रेम भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Gold-Silver Price Today : जाणून घ्या..आजचा सोने चांदीचा भाव !

February 10, 2022

राजकीय क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व अ.गफ्फार मलिक यांना पी. एच. डी. प्रदान

February 6, 2021

धरणगाव पोलिसांच्या सर्च ऑपरेशनमध्ये आढळून आली ३४ गुरे !

July 21, 2021

चोपडा येथील महाविद्यालयास ५८ लाखांचे अनुदान ; अनुदानामुळे संशोधनास मिळणार चालना !

December 23, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group