TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope : जाणून घ्या..राशीभविष्य, शुक्रवार २५ फेब्रुवारी २०२२ !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 25, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

आजचे राशीभविष्य, शुक्रवार २५ फेब्रुवारी २०२२ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस?

मेष राशी :-
रोजगारासाठी केलेले प्रयत्न सफल होतील. मोठी अडचण दूर होईल. वादविवादात पडू नका. आजचा शुभ रंग – पिवळा

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

वृषभ राशी :-
विनाकारण खर्च होईल. अपेक्षा पूर्ण न झाल्याने चीडचीड होईल. मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा. आजचा शुभ रंग – केशरी

मिथुन राशी :-
उत्पन्न वाढेल. व्यवसायासाठी केलेला प्रवास सफल होईल. जोडीदाराचे प्रेम मिळेल. आजचा शुभ रंग – किरमिजी

कर्क राशी :-
नोकरीच्या ठिकाणी अधिकार वाढतील. दिवसभर कुठलीतरी चिंता जाणवले. गुंतवणुकीसाठी उत्तम दिवस. आजचा शुभ रंग – निळा

सिंह राशी :-
ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल. धोका पत्करू नका. कुटुंबीयांसोबत चांगला वेळ जाईल. आजचा शुभ रंग – पांढरा

कन्या राशी :-
जुन्या गुंतवणुकीतून लाभ होईल. कोर्ट कचेरीचे काम मार्गी लागेल. रागावर ताबा ठेवा. आजचा शुभ रंग – हिरवा

तूळ राशी :-
नोकरीच्या ठिकाणी सहकार्‍यांची मदत मिळेल. उत्पन्न स्थिर राहील. जोडीदाराकडून प्रेम मिळेल. आजचा शुभ रंग – नारिंगी

वृश्चिक राशी :-
व्यवहार करताना घाई करू नका. उत्पन्न वाढेल. अविवाहित तरुण तरुणींसाठी योग्य जोडीदार मिळेल. आजचा शुभ रंग – जांभळा

धनु राशी :-
चूक झाल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. उत्साहात किंवा आनंदाच्या क्षणात सामील होण्याची संधी मिळेल. विनाकारण धावपळ होईल. आजचा शुभ रंग – राखाडी

मकर राशी :-
चांगली बातमी कानावर येईल. नोकरीच्या ठिकाणी नवीन जवाबदारी मिळेल. मन प्रसन्न राहील. आजचा शुभ रंग – चंदेरी

कुंभ राशी :-
शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडात विचार करून गुंतवणूक करा तरच लाभ मिळेल. उत्पन्न स्थिर राहील. विद्यार्थ्यांसाठी चांगला दिवस. आजचा शुभ रंग – लाल

मीन राशी :-
जुने मित्र भेटतील. आर्थिक प्रगतीसाठी संधी मिळतील. वाहन चालवताना काळजी घ्या. आजचा शुभ रंग – पोपटी

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #Horoscope

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
Next Post

पीएम मोदी अ‍ॅक्शन मोडमध्ये व्लादिमीर पुतीनशी फोनवरुन चर्चा ; म्हणाले..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा ६० लाख नागरिकांना धोका : आरोग्यमंत्री राजेश टोपे

July 19, 2021

पाळधीत २ हजार लसीचे लसीकरण शिबिर

September 9, 2021

कोरोनामुळे मृत्यू झाल्यास ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई ; सुप्रीम कोर्टाची मंजूरी !

October 4, 2021

कारसेवक असल्याचा सार्थ अभिमान : दिलीप रामू पाटील !

January 21, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group