राशिभविष्य, शुक्रवार १० जून २०२२ : आज चंद्राच्या या संचारामुळे तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनेक बाबतीत अनुकूल राहील.
मेष : वाहने जपून चालवावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
वृषभ : नवीन परिचय होतील. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.
मिथुन : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. प्रॉपर्टीचे प्रस्ताव समोर येतील.
कर्क : जिद्दीने कार्यरत रहाल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.
सिंह : जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
कन्या : आरोग्य उत्तम राहील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.
तूळ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.
वृश्चिक : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचे निर्णय योग्य ठरतील.
धनू : नोकरीत बढतीची शक्यता. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.
मकर : अध्यात्माकडे कल राहील. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
कुंभ : प्रवास शक्यतो टाळावेत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
मीन : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.