TheClearNews.Com
Monday, June 9, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : राशीभविष्य, शनिवार ११ फेब्रुवारी २०२३ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 11, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : धार्मिक प्रवासाला जाण्याची योजना बनू शकतात, परंतु ती संध्याकाळपर्यंत पुढे ढकलली जाऊ शकते. निराश होण्याची गरज नाही. तुमचे काही चांगले खर्च होतील, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. जवळचा प्रवास कराल. प्रत्येक गोष्टीत आनंद मानाल. सौंदर्यवादी दृष्टीकोन बाळगाल. चार-चौघांत मिळून मिसळून वागाल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.

वृषभ : आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस खूप मजबूत असेल. आवश्यक घरगुती कामात मदत मिळेल. रखडलेली कामेही आज पूर्ण होऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. घरातील मोठ्यांच्या आशीर्वादाने कामे पूर्ण होऊ लागतील. आज तुम्ही धोका पत्करणे टाळावे. मानसिक चंचलता जाणवेल. कमिशनमधून फायदा होईल. द्विधा मनस्थितीवर मात करावी. गैर समजापासून दूर राहावे. आवडी निवडी बाबत दक्षता बाळगाल.

READ ALSO

जुन्या वादावरून हाणामारी; दोन महिलांचा विनयभंग

जळगाव जिल्ह्यात ३ मे ते १६ मे दरम्यान जमावबंदी लागू

मिथुन : आज तुमच्या आईला काही समस्या असू शकतात आणि तिच्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे असेल. आज कोणत्याही जोखमीच्या कामापासून दूर राहा, अन्यथा तुम्हाला त्याचा फटका सहन करावा लागू शकतो. आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही गोष्टींबद्दल चिंता करावी लागेल. वेळेचे बंधन पाळावे लागेल. आपली छाप पडण्याचा प्रयत्न कराल. जोडीदाराशी मतभेद संभवतात. लोकोपवादाला बळी पडू नका. चुकीच्या संगतीत अडकू नका.

कर्क : तुमची शक्ती वाढेल. कोर्टाशी संबंधित कामात तुम्हाला यश मिळेल आणि तुमचे मनही प्रसन्न राहील. आज तुम्हाला तुमच्या जीवनसाथीकडून लाभ मिळेल आणि तुमच्या मनात आनंद राहील. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व राहील. आज कोणत्याही चिटफंडमध्ये पैसे गुंतवणे टाळा, अन्यथा तुम्हाला तोटा सहन करावा लागू शकतो. मानसिक स्थैर्य जपावे. पोटाच्या विकारांकडे दुर्लक्ष नको. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. विरोधकांचा रोष मावळेल. हातातील कामात यश येईल.

सिंह : कोर्टाशी संबंधित प्रकरणांमध्ये यश मिळेल. नोकरीत तुमची स्थिती मजबूत असेल. प्रेम प्रकरणांसाठी आजचा दिवस खूप रोमँटिक असेल. व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमची स्थिती मजबूत होईल. आज कौटुंबिक जीवनात चढ-उतार टाळा. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. मुलांच्या वागण्याकडे लक्ष ठेवा. चोरांपासून सावध राहावे. कौटुंबिक खर्च वाढू शकतो. अपचनाचा त्रास जाणवेल.

कन्या : तब्येत बिघडू शकते पण व्यवसायात सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. आज वाहन जपून चालवा, अन्यथा अपघात होऊ शकतो. लांबच्या प्रवासाला जाण्याची संधी मिळू शकते. तुम्ही तीर्थक्षेत्रांनाही भेट देऊ शकता. घरगुती खर्चाकडे लक्ष द्याल. उत्पन्नात वाढ झाल्याने मनामध्ये आनंदाची भावना राहील. नातेवाईकांशी सलोखा ठेवावा लागेल. मनातील निरूत्साह काढून टाकावा. कौटुंबिक त्रासातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा. वारसाहक्काची कामे लाभदायक ठरतील. अती अपेक्षा बाळगू नका.

तूळ : आज आपल्याला बौद्धिक सुख मिळेल आणि वैवाहिक जीवन आनंदाने भरले जाईल. मित्र आणि नातेवाईकांच्या मदतीने तुमचे रखडलेले काम पूर्ण होईल आणि कुठेतरी अडकलेले पैसेही परत मिळू शकतील. संध्याकाळी काही शुभ कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. अधिकाराचा योग्य ठिकाणी वापर करावा. प्रवासात काळजी घ्यावी. नातेवाईकांना मदत कराल. मनातील अकारण भीती दूर सारावी. मुलांचे विचार समजून घ्यावेत.

वृश्चिक : तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर करून पैसा मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. आज नशीबही तुमची साथ देईल, परंतु तुमच्या जवळच्या लोकांशी अनावश्यक वाद होऊ शकतात. कोणाच्या फंदात पडणे टाळा. आज तुमची तब्येत नरम गरम राहू शकते, त्यामुळे खाण्यापिण्याची काळजी घ्या. अकारण होणारा खर्च टाळावा. भडक शब्दांचा वापर करू नये. गुंतवणूक करताना सतर्क राहावे. मनातील द्वेष दूर करावा. हातातील कामे सुरळीत पार पडतील.

धनू : कोणाशीही वाद घालणे टाळा. सप्तम भावात चंद्राची स्थिती व्यवसायात लाभाची शक्यता निर्माण करेल. सासरच्या बाजूने काही फायदेशीर गोष्टी समोर येतील. कुटुंबासोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा बेत आखता येईल. मनामध्ये आनंदाची भावना राहील. मुलांसोबत चांगला वेळ जाईल, ज्यामुळे मनाला आनंद मिळेल. आहाराकडे लक्ष ठेवा. पित्त विकार वधू शकतात. किरकोळ जखमांकडे दुर्लक्ष नको. मानसिक स्थैर्य जपावे. चुकीच्या विचारांना खत-पाणी घालू नका.

मकर : पैशाच्या बाबतीत उद्याचा दिवस चांगला जाईल. तुमच्या चुकांमधून शिकण्याची गरज आहे. आजचा दिवस कष्टकरी लोकांसाठी खास असणार नाही. नोकरीत कोणताही निर्णय घेताना संभ्रमात राहाल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. आर्थिक प्रगती होईल. आवाक्याबाहेर खर्चाचा ताळमेळ घालावा. डोळ्यांची वेळेवर तपासणी करावी. सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा. फसवणुकीपासून सावध राहावे. नातेवाईकांशी समझोता करावा लागेल.

कुंभ : राजकारणात काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस फायद्याचा असेल. व्यवसायात नवीन कामे सुरु होतील. गुंतवणूक करताना काळजी घ्यावी लागेल. आज आत्मविश्‍वास वाढेल. तुमची रखडलेली कामेपूर्ण करण्यात यशस्वी व्हाल.कामातील दिरंगाई टाळावी. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्यावे. मानापमानात अडकू नका. मित्रांचा रोष ओढावेल. कोर्ट कचेरीच्या कामात वेळ जाईल.

मीन : आज तुमच्या तब्येतीत सुधारणा दिसून येईल. शारीरिक त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. भावाच्या लग्नात येणारे अडथळे दूर होतील. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. झोपेची तक्रार दूर करावी. मनातील निराशा जनक विचार दूर करावेत. कौटुंबिक खर्चाचे गणित मांडावे. घरगुती कामात चाल-ढकल करू नका. कौटुंबिक स्वास्थ्य जपण्याचा प्रयत्न करावा. (Today Rashi Bhavishya, 11 February 2023)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

जुन्या वादावरून हाणामारी; दोन महिलांचा विनयभंग

May 19, 2025
Uncategorized

जळगाव जिल्ह्यात ३ मे ते १६ मे दरम्यान जमावबंदी लागू

May 3, 2025
Uncategorized

पहलगाम मधील दहशतवादी कृत्याच्या निषेधार्थ 3 मे ला जळगावात मुकमोर्चा !

April 24, 2025
Uncategorized

बांभोरी येथून अवैध वाळू उपसा ; तिघांवर धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल !

December 8, 2024
Uncategorized

चाळीसगावात निकालापूर्वीच झळकले आमदार मंगेश चव्हाण यांच्या विजयाचे बॅनर…!

November 22, 2024
Uncategorized

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, २१ नोव्हेंबर २०२४ !

November 21, 2024
Next Post

मोठी बातमी : भुसावळात एलसीबीने पकडला ५०० किलो गांजा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोदींच्या चुकीमुळं ७०० लोकांचा जीव गेला : राहुल गांधी

November 29, 2021

कोविड प्रतिबंध नियमांचे पालन करा : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आवाहन

February 20, 2021

महाबीजच्या गुणवत्तापूर्ण बिजोत्पादनात शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

May 18, 2021

अमळनेर तालुक्यात ट्रक जाळणा-या चौघांना अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !

February 21, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group